• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सेंद्रिय शेतीसाठी टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सचा टिकाऊ उपयोग..

Team Agroworld by Team Agroworld
April 5, 2021
in यशोगाथा
0
सेंद्रिय शेतीसाठी टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सचा टिकाऊ उपयोग..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/ पालघर
आजकाल प्लास्टीकचा अमर्यादित वापर हा सर्वत्र प्रदुर्षणास कारणीभूत ठरत आहे. जागतिक पातळीवर याच्या पुनर्वापर आणि पर्यायावर काम सुरु आहे. आपल्याकडे काही शेतकरी देशी जुगाड वापरून शेतीत विविध प्रयोग करत असतात. ज्यामुळे शेतातील कष्टाची कामे सोपी होतात. असेच एक प्रयोगशील शेतकरी कोकणात आहेत ज्यांनी प्लास्टिकचा वापर हा सेंद्रिय शेतीसाठी केला आहे.
सेंद्रिय शेती आणि प्लास्टिक दोन्ही विरुद्ध टोकाचे विषय, परंतु आशिष समर्थ या तरुण शेतकऱ्याने या दोघांची योग्य सांगड घालत आपल्या शेतीत अमुलाग्र बदल घडविला आहे.

रुईया अ‍ॅग्रो फार्म गाव अवांधे. ता. वाडा.  जि. पालघर. येथील आशिष समर्थ हा तरुण शेतकरी गेली अनेक वर्ष सेंद्रिय शेती करत आहे. आणि सेंद्रिय शेती हाच मुळी ध्यास. ते आपल्या शेतात सेंद्रिय शेतीसाठी. गांडूळ खत , शेणखत, कंपोस्ट खत, शेणाची स्लरी, अमृत पाणी इत्यादी. गोष्टींचा वापर सेंद्रिय घटक महणुन उपयोगात आणतात, तेथे    वेगवेगळी पिके ही हंगामानुसार घेतली जातात. उदा.. टोमॅटो , काकडी, कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी, वांगी, भेंडी. यासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग केला जातो. जसे ठिबक संच. प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग फारच उपयुक्त ठरतो.

पिकांसाठी गांडूळ खत, शेणखत, एकदा जमिनीत टाकता येते. पण प्लास्टिक मल्चिंगवर असलेल्या उभ्या पिकात कसे द्यायचे. गाळून ड्रीपमधून देणे योग्य नाही. माणसांकडवी ते पिकांना देणे अधिक श्रमाचे, वेळखाऊ, व न परवडणारे व ते योग्य प्रमाणात पडेल का हा यक्ष प्रश्न . शेणाची स्लरी कशी देता येईल यासाठी विचार करण्यास सुरावत केली. आपण जेवण्याच्या पंक्तीला बसलो की पाणी वाढणारा आपल्याला न विचारता जसे आपला पाण्याचा ग्लास भरतो. अशाच एका कार्यक्रमा ठिकाणी जेवणाच्या पंक्तीला गेले असता
त्याच वेळेस  पाण्याचा ग्लास गळका निघाला सर्व पाणी जमिनीत झिरपून गेली.  तेथेच कल्पना सुचली. टाकाऊ पाण्याच्या बाटलीचा वापर यासाठी करायचा .

पाणी पिऊन उकिरड्यावर टाकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या हॉटेल चालकास पैसे देऊन. टेम्पो भाडे करुन आणल्या. बाटलीचा तळाचा भाग कापून त्यात कार्व्हीची काडी आरपार नेली. त्यात चार/ पाच खडी टाकल्या.व बाटलीचा तोंडा कडील भाग जमिनीत रोवला व त्यात शेणाची स्लरी टाकली. ती स्लरी जमिनीत जायला 1 मिनिट एवढा कालावधी लागला. आणी हेच तर हवे होते. शेणाची स्लरी उभ्या पिकात हळू हळू जाणे अपेक्षित होते. ते या टाकाऊ प्लास्टिक बॉटलचा उपयोग करून साध्य करता आले. वेळेची बचत.. श्रम फार वाचले. योग्य प्रमाणात देणे सोपे झाले.. त्यांचे येवढेच काम आहे की स्लरी ही प्लास्टिक बॉटल भरून टाकायची  जेवण्याच्या पंक्तीत पाणी वाढतो त्याप्रमाणे. या स्लरीचा उपयोग सतत 8 दिवसाने पिकास देत असल्यामुळे. जमिनीची सुपीकता वाढते. आरोग्य उत्तम राहते. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीसाठी नवी प्रेरणा, ऊर्जा व आनंद काम करण्यास मिळत आहे..

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अमृत पाणीअॅग्रोकंपोस्ट खतगांडूळ खतठिबक संच. प्लास्टिक मल्चिंग पेपरप्लास्टिक बॉटल्सशेणखतशेणाची स्लरीसेंद्रिय शेती
Previous Post

जनावरांसाठी चारा पिके… भाग-२    

Next Post

जनावरांसाठी चारा पिके… भाग-३

Next Post
जनावरांसाठी चारा पिके… भाग-३

जनावरांसाठी चारा पिके... भाग-३

ताज्या बातम्या

चालू गळीत हंगाम

चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 11, 2026
0

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

चालू गळीत हंगाम

चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 11, 2026
0

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish