• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

माईकोरायझा बुरशीबद्दल माहिती

Team Agroworld by Team Agroworld
February 3, 2021
in तांत्रिक
0
माईकोरायझा बुरशीबद्दल माहिती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

माईकोरायझा एक उपयुक्त बुरशी आहे. जी मातीपासून पोषक द्रव्ये कॅप्चर करुन व्हॅस्क्युलर झाडांच्या मुळांत प्रवेश करते. ही बुरशी वैज्ञानिकदृष्ट्या सुदृढ आणि खनिज पोषणद्रव्ये मातीपासून थेट यजमान वनस्पतीच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. अंदाजे 80% ज्ञात वनस्पतींच्या प्रजाती,ज्यामध्ये सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या नगदी पिके जसे की सोयाबीन, कापुस,ऊस, केळी, पपई, हळद वैगरे आहेत. त्यांच्याशी सुसंगत सहजीवन पद्धतीने जगते.

झाडे आणि माती मध्ये माईकोरायझा हे परस्पर फायदेशीर भागीदार आहे.

दुर्दैवाने ही फायदेशीर माईकोरायझा बुरशी मानवनिर्मित लँडस्केपच्या विकासात नष्ट होत चालली आहे. ज्यामुळे या वातावरणातील वनस्पतींना अतिशय संघर्ष करावा लागत आहे.

माईकोरायझा बुरशी मूळ प्रणालीची वसाहत करते. तंतूंचे एक विशाल नेटवर्क तयार करते. ही बुरशीजन्य पध्दत आर्द्रता टिकवून ठेवते आणि नैसर्गिक मूलद्रव्य  शोषण करण्यासाठी नैसर्गिकरित्या खनिज,पोषणद्रव्ये आणि अनलॉक करणारी शक्तिशाली एन्झाईम प्रणाली तयार करते.वनस्पतीच्या मुळांशी जोडण्याच्या त्यांच्या अविश्वसनीय क्षमतेमुळे माईकोरायझा सूक्ष्मबुरशी  मुळांचा विस्तार झपाट्याने करते व आसपासच्या जमिनीच्या मोठ्या प्रमाणातील पाणी आणि पोषणद्रव्ये शोषण करुन त्यांना वनस्पतींच्या मुळात आणते व वनस्पतींची  पोषण आणि वाढ सुधारते.

माईकोरायझा बुरशीजन्य तंतूचे नेटवर्क तयार करुन हे सूक्ष्म तंतु जमिनीत वाढतात आणि अधिक पोषक द्रव्ये शोषण करुन मुळांना पुरवतात.

अतिरिक्त पाणी आणि पोषणद्रव्ये वनस्पतींना पुरवून माईकोरायझा बुरशी ही वनस्पतींची  प्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी योगदान देते.माईकोरायझा बुरशीमुळे आपण चांगले नैसर्गिक जीवनसत्त्व,पोषकद्रव्ये असलेले अन्न धान्य पिकवू शकतो.

माईकोरायझा  वनस्पतींच्या मुळाशी मिळताच नवीन शाखा सुरू होताना दिसते, त्यामुळे झाडांची काईक वाढ चांगली होते.माईकोरायझा सारखी उपयुक्त बुरशीची उत्पत्ती करुन साधारण 100 ग्रॅम (वैम HD) माईकोरायझा = 100000 प्रोपॅगुल्स आहे.

माईकोरायझा  एक खत आहे का?

होय..माईकोरायझा हे एक फाॕस्फरसयुक्त खतांमधे मोडले जाते कारण ते जमिनीत फाॕस्फरस सोबत पोषक पदार्थ सोडते.माईकोरायझा बुरशी नैसर्गिक व कमी सुर्यप्रकाशात खतांचा मेळ घालुन मुळ्यांना मजबूत व प्रतिरोधी,तसेच निरोगी झाडे तयार करण्यास मदत करते.

माईकोरायझा बुरशीच्या उपचारांपासून आपण काय अपेक्षा करू शकतो?

1) झाडाची  चांगली  आणि अधिक संतुलित वाढ होते.

2) मातीतील सुक्ष्मद्रव्ये,फाॕस्फरस व पोषक एन्झाईम्स मुळा पर्यंत पोहचविते.

3) फुलं आणि फळधारणा अधिक मिळते.

4) हानिकारक बुरशींची वाढ होऊ देत नाही.

5) झाड काटक बनवते व  प्रतीकुल हवामानात तग धरुन ठेवते.

6) पपई ,मिरची सारख्या पिकाला मर रोग येत नाही.

7) पिकाची वाढ झपाट्यात होते.

8) उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

या कारणांमुळे शेतकरी बंधुनी माईकोरायझा बुरशीचा अवश्य वापर करावा व उत्पादनात वाढ करावी.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: पपईबुरशीमाईकोरायझामिरची
Previous Post

पावनखिंड भाग – ४७ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

पावनखिंड भाग – ४८ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू

पावनखिंड भाग – ४८ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 4, 2025
0

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

हाय अलर्ट

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज हाय अलर्ट; नोव्हेंबरच्या स्वागतालाही पाऊस हजरच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

‘हे’ पिक ठरले गेमचेंजर

‘हे’ पिक ठरले गेमचेंजर ; शेतकरी घेतोय लाखोंचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा

शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 31, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 4, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish