• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

निर्मिती कामादरम्यान जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू पाहिलेली भिंत…!

Team Agroworld by Team Agroworld
January 21, 2021
in इतर
0
निर्मिती कामादरम्यान जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू पाहिलेली भिंत…!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

     राज्याच्या संरक्षणार्थ बांधलेली वास्तुशास्त्रदृष्ट्या जगातील सर्वांत लांब भिंत. हिची सुरुवात पिवळ्या समुद्रातील सामुद्रधुनीपासून होते व ती मध्य आशियापर्यंत जाऊन भिडते. तुर्की व मंगोल टोळ्यांचे अकस्मात हल्ले चीनवर होत. शिर ह्‌वांग टी  या राजाने ही भिंत इ. स. पू. २१४ मध्ये बांधली. यापूर्वी ठिकठिकाणी बुरूज उभारण्यात आले होते. ही लष्करी ठाणी होती, या राजाने हे बुरूज जोडणारी कायमची भिंत बांधविली. तिचा उद्देश उत्तरेकडील रानटी टोळ्यांपासून राज्याचा बचाव व्हावा हा होता. सु. २,२५३ किमी. लांबीची ही भिंत बाहेर विटा अथवा ग्रॅनाईट दगड व आत माती या पद्धतीने बांधली असून तिची उंची सु. ६–९ मी. आहे. प्रत्येकी सु. ३१ मी. अंतरावर टेहेळणी करता एक स्वतंत्र बुरूज असून भिंतीवर ४·६० मी. रुंदीचा रस्ता आहे. निर्मिती कामादरम्यान जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू पाहिलेली ही भिंत. जगातील एक आश्चर्य मानली जाते.


चीनच्या भिंतीचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक ही भिंत बघायला येत असतात. मात्र या भिंतीमागील काही सत्य आपल्याला आश्चर्यचकित करतील

चीनची भिंत जगभरात प्रसिद्ध आहे. ही भिंत ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ म्हणून ओळखली जाते तर कुणी याला चीनची महान भिंत असंही संबोधतात. जगातील आश्चर्यांमध्ये चीनच्या भिंतीचा समावेश आहे. तर युनेस्कोनंही या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय. भिंतीचं निर्मिती कार्य ज्या ऐतिहासिक कारणांमुळे सुरू केलं गेलं होतं, ते आता संबंधित नाहीत, पण तरीही पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात ही भिंत प्रसिद्ध आहे.

खरंतर, चीनच्या या भिंतीची निर्मिती कुणी एका सम्राटानं केली नाही. तर अनेक लहान-लहान प्रदेशांच्या राजांनी मिळून ही भिंत बनवली. याची संकल्पना मात्र चीनचे पहिले सम्राट किन शी हुआंग यांची असल्याचं सांगितलं जातं.

‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ ही एक भिंत नाहीय, तर ही अनेक लहान-लहान भाग मिळून तयार झालीय आणि यात अनेक ठिकाणी रिकामी जागा सुद्धा आहे. सांगितलं जातंय की, या भिंतीची निर्मिती करताना विटा जोडण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला गेला होता अशी ही एक मान्आयता आहे. बाणांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत तयार केली गेली होती.

सुरक्षेच्या दृष्टीनं निर्माण केली गेलेली ही भिंत खूप लांब आहे. मात्र याच्या लांबीबाबत अनेक वेगवेगळे दावे केले जातात. एका पुरातत्व सर्वेक्षणानुसार भिंतीची लांबी जवळपास ८,८५१ किलोमीटर आहे. तर आणखी एका सर्वेक्षणानुसार विविध राजांनी बनवलेली ही भिंत सर्व भागांना जोडून २,२५३ किलोमीटरची असल्याचं सांगितलं गेलंय. तर भिंतीची रूंदी इतकी आहे की एकावेळी ५ घोडेस्वार किंवा १० सैनिक इथं फेऱ्या मारू शकतात.

चीनचे तत्कालीन राजा आणि सम्राटांनी या भिंतीची निर्मिती परदेशी हल्ल्यांपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी केली होती. मात्र त्यानुसार ती भिंत ठरली नाही. कारण ही भिंत पुढे जावून अभेद्य राहिली नाही.

चीनची भिंत जगभरात मनुष्याद्वारे बनवली गेलेली सर्वात लांब रचना आहे. युनेस्कोनं १९८७मध्ये जागतिक वारशांच्या सूचीमध्ये चीनच्या भिंतीचा समावेश केला. असं म्हटलं जातं की, अवकाशातूनही चीनची भिंत दिसते.

किलेनुमा निर्मित या भिंतीवरून दुरूनच शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी मिनार बनवले गेलेत. १९७० साली पर्यटकांसाठी ही भिंत खुली करण्यात आली. दरवर्षी इथं जवळपास एक कोटी पर्यटक भेट देतात अशी माहिती आहे.

चीनच्या भिंतीबाबत असंही सांगितलं जातं की, जे कामगार या भिंतीचे बांधकाम करत असताना काम करत नसतं त्यांना तिथे पुरलं जात असे. सांगितलं जातं की, या भिंतीच्या निर्मिती कामादरम्यान जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू झाला होता आणि म्हणून याला जगातील सर्वात मोठी स्मशानभूमीही म्हटलं जातं.
सौजन्य :- समाज माध्यम / इंटरनेट

 

Tags: किन शी हुआंगकिलेनुमाचीनची भिंतद ग्रेट वॉल ऑफ चायनाशिर ह्‌वांग टी
Previous Post

पावनखिंड भाग – ३३ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

पावनखिंड भाग – ३४ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू

पावनखिंड भाग – ३४ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

Rozpocznij grę z darmowymi spinami w Mostbet i wygrywaj!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Safe Gambling Practices at Kings Rozvadov Casino CZ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Wat je moet weten over Cazeus en USPIN in NL Gids 2026

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Freispiele und Bonusbedingungen: Was Spieler in der Schweiz 2026 beachten sollten

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating new casinos at Best Online Casino Canada 2026: What you need to know

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Diofin India की समीक्षा: क्या यह आपके पाचन तंत्र को बेहतर बनाने में मदद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Hlavní průvodce pro nové hráče: Pochopení bonusů a propagačních akcí Playfortuna

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Rozpocznij grę z darmowymi spinami w Mostbet i wygrywaj!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Safe Gambling Practices at Kings Rozvadov Casino CZ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Wat je moet weten over Cazeus en USPIN in NL Gids 2026

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Freispiele und Bonusbedingungen: Was Spieler in der Schweiz 2026 beachten sollten

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.