फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स व अॅग्रोवर्ल्ड यांचा संयुक्त उपक्रम
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (एफआयईओ) व अॅग्रोवर्ल्ड यांच्याद्वारे फक्त नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी द्राक्ष निर्यातीतील संधी, भविष्यात द्राक्ष निर्यातीतील व्यवसायात वाढत जाणारी व्याप्ती तसेच जी. आय. टॅगिंग (भौगोलिक मानांकन) चे महत्त्व व फायदे, कृषी निर्यातीसंदर्भात एफआयईओची भूमिका, द्राक्ष निर्यात व्यवसाय कसा सुरु करावा व तो कसा यशस्वी करावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात करणार्या शेतकर्यांचेही अनुभव कथनाचा लाभ मिळेल. ही एक दिवसीय कार्यशाळा नाशिक येथे 11 डिसेंबर (शनिवारी) रोजी (नाईस संकुल) येथे आयोजित करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा हा देशातील द्राक्ष आगार आहे. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातून अद्यापही द्राक्ष निर्यातीस मोठी संधी आहे. ही बाब लक्षात घेऊन व नाशिक जिल्ह्याला द्राक्ष निर्यातीच्या दृष्टीकोनातून जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळावे, यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ -:
दिनांक – शनिवार, 11 डिसेंबर 2021
वेळ – सकाळी 9.30 ते दुपारी 4.00
स्थळ – नाईस संकुल, त्र्यंबकेश्वर रोड, मर्चंट बँकेच्या समोर, नाईस एरिया, M.I.D.C., सातपुर कॉलनी, नाशिक.
(लेखन साहित्य – पेन, पॅड, फोल्डर, सकाळी चहा – नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र)
कार्यशाळा मोफत परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यकच…
नाव नोंदणीसाठी संपर्क ः
9175050138 – प्रियंका
9175050139 – डॉली
9130091623 – योगिता
(फक्त 110 च जागा मर्यादित)
कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्ती चे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….
ई- मेल आय डी :-…
(ई-मेल आय डी आवश्यक)
www.eagroworld.in
Comments 15