• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतीतील लोडशेडिंग कायमचे हद्दपार करून शेतीत येत असलेल्या सुशिक्षित तरुण पिढीचा उत्साह वाढेल, असे उपाय योजण्याची प्रेमाली येवले यांची मागणी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 10, 2021
in हॅपनिंग
1
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा व रोहित्रांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे – आपला देश हा कृषी प्रधान आहे. उद्योग धंद्यांना मिळणारा 80% हून अधिक कच्चा माल हा शेतीतून मिळतो. त्यातही महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून सुशिक्षीत तरुण शेती व शेतीपूरक उद्योगात येत आहेत. ही खरतर भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्याची मोठी संधी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोडशेडिंग महाराष्टातील खेड्यांना विळखा घालून बसले आहे. त्यातही पाणी असूनही विजेअभावी शेतीसाठी ते देता येत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. अनेक सत्तांतरे झाली पण या गंभीर प्रश्नाला बगल दिली गेली. सिंगल फेज, थ्री फेज, 8 – 8 तासांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले, पण लोडशेडिंग कायम ठेवले आहे. इतर उद्योगांप्रमाणे शेतीतील लोडशेडिंग कायमचे हद्दपार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. हीच मागणी पुणे येथील प्रेमाली येवले यांनी पत्राच्या माध्यमातून अ‍ॅग्रोवर्ल्ड कडे केली.

नाशिक मध्ये 11 डिसेंबरला द्राक्ष निर्यात संधी एक दिवसीय कार्यशाळा….कार्यशाळा मोफत, परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यक

शेतीवर याचे प्रतिकूल परिणाम पुढीलप्रमाणे –
1) शेतीच्या सिंचनाच्या कामात अडथळे निर्माण होतात. पर्यायाने उत्पन्न कमी होते.
2) वीजेच्या उपलब्धतेनुसार शेतकरी रात्री-अपरात्री शेतीसाठी पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी करतो आणि यामुळे बऱ्याचदा साप, विंचू-काटा चावून अपघात होतात. अनेकदा रात्रीच्या वेळी खड्ड्यांमुळे अपघात घडतात. जागरणामुळे आरोग्यावर होणारे त्रासही सहन करावे लागतात.
3) ज्या ज्या वेळी थ्री फेज वीज पुरवठा होतो, तेव्हा शेतीच्या कामासाठी शेतकरी सज्ज होतो. पण त्यातही खंडित वीजपुरवठा, नादुरुस्त विजेचे फ्यूज, कधी कमी तर कधी अतिउच्च दाबावे वीज पुरवठ्यामुळे फिडर नादुरुस्त होतात. यामुळे शेतकरी अधिक हवालदिल होतो.
4) लोडशेडिंगमुळे वीजबचत होत नाही. कारण रात्री-अपरात्री कधी ना कधी शेतीच्या कामासाठी तेवढीच वीज वापरली जाते. फक्त असुविधेमुळे शेतकरी बेजार होतो.
5) शेतीचे उत्पन्न आणि पर्यायाने अर्थ व्यवस्था यांच्या दरात घसरण होते.
6) वीजपुरवठा हा सशुल्क असूनही शेतकरी त्रास सहन करत आहे.
7) अनेक नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ यांनी आधीच शेतकरी त्रासला आहे त्यातही लोडशेडिंगचा मनस्ताप.
8) आता खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे निदान रब्बी हंगामातील पिकांची तरी पुरेसा व दिवसा वीज पुरवठा करून उपाय योजना आता करण्यात यावी.
9) इतर उद्योगांप्रमाणे शेतकऱ्याला 24 / 7 वीजपुरवठा केल्यास शेतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल पर्यायाने उद्योगधंदे तेजीत येतील.
10) वीजपुरवठा 24 / 7 केला तरीही त्याचे बिल भरणार आहे. त्यामुळे लोडशेडिंग बंद करण्यात यावे.
11) 24/7 वीजपुरवठा मिळणे हा शेतकऱ्यांचा मुलभुत अधिकार आहे.


लोडशेडिंग या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, राजकारणाचा कोणताही रंग न देता समाजकारण करुन शेतकऱ्यांच्या हिताचा आग्रह धरला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनो, उठा.. संघटीत व्हा.. आणि एकत्र येऊन चांगला बदल घडवा. सरकारनेही क्रांतिकारी बदल करून शेतीत येऊ घातलेल्या सुशिक्षित तरुण पिढीचा उत्साह वाढेल, त्यांना शाश्वती वाटेल, असे उपाय योजण्याची गरज आहे.

– प्रेमाली कदम येवले, पुणे 93566 18549

Share this:

  • Facebook
  • X
Tags: AgricultureAgroworldFarmerLoadsheddingMaharashtra.Power supplyPremali Yewaleअ‍ॅग्रोवर्ल्डप्रेमाली येवलेमहाराष्ट्रलोडशेडिंगवीजपुरवठाशेतकरीशेती
Previous Post

कीटकनाशके व बी-बियाणे यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-निरीक्षण प्रणाली विकसित होणार…..

Next Post

पपईतून एकरी साडेसहा लाखांचे उत्पन्न…..प्रगतशील युवा शेतकरी ललित देवरेंची किमया

Next Post
पपईतून एकरी साडेसहा लाखांचे उत्पन्न…..प्रगतशील युवा शेतकरी ललित देवरेंची किमया

पपईतून एकरी साडेसहा लाखांचे उत्पन्न.....प्रगतशील युवा शेतकरी ललित देवरेंची किमया

Comments 1

  1. Vishu says:
    4 years ago

    Kharch 24 tas vi pahije ch shetila

ताज्या बातम्या

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.