• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन केल्यास अजूनही चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा मिळणे शक्य… जाणून घेऊ या वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांच्याकडून…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2021
in हॅपनिंग
0
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन केल्यास अजूनही चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा मिळणे शक्य… जाणून घेऊ या वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांच्याकडून…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव (प्रतिनिधी) – कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अजूनही कापूस पिकामध्ये उत्तम व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन आणि चढ्या दराचा फायदा होऊन आर्थिक नफा मिळणे शक्य आहे, असे जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी.डी. जडे यांनी वाकोद येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक कापूस दिनानिमित्त आयोजित कापूस परिसंवाद मध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

कापूस उत्पादकांच्या हातात अजूनही ३ ते ४ महीने.. सातत्याने झालेल्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पात्या, फुले गळ व बोंड सड यामुळे उत्पादनात घट येणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी वेळ न घालविता कापूस पिकाचे सध्या परिस्थितीमध्ये अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर सततच्या पावसामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये निचराद्वारे झिरपून गेली आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. परिणामी, कापूस पिकाला पोषणाची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांचा कापूस ठिबक सिंचन पद्धतीवर आहे, त्यांनी ठिबकमधून एकरी 3 kg युरीया, 2 kg १२:६१:० आणि 1 kg पांढरा पोटॅश एकत्रित करून ठिबकद्वारे आठवड्यातून दोन वेळा देणे गरजेचे आहे. मॅग्नेशियम सल्फेट ५०० ग्रॅम आणि चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये २५० ग्रॅम आठवड्यातून एक वेळा द्यावे. कापूस संपण्याच्या आधी १५ ते २० दिवस ठिबकमधून पाणी आणि खते देणे बंद करावे. पिकाची मुळे अधिक कार्यक्षम होणेकरीता ह्युमिक ऍसिड २ लिटर ठिबक मधून सोडावे. यामुळे ठिबक वरील कापसाचे एकरी ५ ते ७ क्विंटल उत्पादन मिळणे शक्य आहे.

एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळून दरातील तेजीचा फायदा मिळू शकेल…
यावर्षी कापसाचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने कापसाचे दर तेजीत असणार आहेत, या परिस्थीतीचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहीजे. थोडासा खर्च केला तर चांगला आर्थिक फायदा मिळू शकेल. ठिबकवरील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ७ ते ८ हजार रूपये खर्च केल्यास जानेवारी अखेरपर्यंत एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळू शकेल. ७००० रू प्रति क्विंटल दराने ३५ ते ४० हजार रूपये मिळतील. त्यातून ८ हजार सर्व खर्च वजा केल्यास निदान २५ ते ३० हजारांचा आर्थिक नफा मिळणे शक्य आहे. शेवटी शेती हा व्यवसाय आहे हे लक्षात घेऊन गुंतवणूक केल्याशिवाय फायदा मिळणार नाही. अर्थात, खर्च करावयाचा की नाही हा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीवर, करावा, असेही श्री. जडे यांनी सांगितले.

जमिनीत ओल असलेल्यांसाठी..
ज्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकांमध्ये ठिबक नाही परंतू, जमीनीत ओल भरपूर आहे, त्यांनी १०:२६:२६ रासायनिक खत १ बॅग, युरीया १ बॅग द्यावे. खते मातीने झाकून द्यावीत. तसेच विद्राव्य खते १३:४०:१३ आणि ०:५२:३४ ची प्रत्येकी एक वेळा फवारणी करावी. याकरीता साधारणपणे २ ते अडीच हजार रूपये खर्च येईल. त्यापासून एकरी २ ते ३ क्विंटल उत्पादन मिळू शकले तर ७००० रूपये प्रती क्विंटल दराने १४ ते २० हजार मिळतील. त्यातून फवारणी, मजुरीसह सर्व खर्च एकत्रीत केल्यास ४५०० रूपये खर्च होईल. तो वजा केला तरीही १० ते १५ हजार रूपये एकरी नफा मिळू शकेल. बुरशीयुक्त रोगांपासून तसेच बोंड सडच्या नियंत्रणाकरीता कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम आणि स्टेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी…
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाकरीता एकात्मिक किड व्यवस्थापनचा अवलंब करताना शेतात एकरी ५ कामगंध सापळे लावावेत, निंबोळी अर्काची फवारणी करावी नंतर आठवड्याने प्रोफेनोफॉस किंवा थायोडीकार्बची फवारणी करावी. प्रकाश सापळे लावावेत. रस शोषण करणारी किडी मावा, तडतूडे, फुलकिडे, पांढरी माशी नियंत्रणाकरीता पिवळे, निळे चिकट सापळे लावावेत तसेच आंतरप्रवाही किटक नाशकांची फवारणी करावी. यामुळे निश्चितच कापूसाचे उत्पादन चांगले मिळेल, असे डॉ. जडे यांनी सांगितले.

कापूस पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास कापूस पिकापासून अधिक उत्पादन मिळते. कापूस पिकामध्ये नवीन पात्या, फुले येत असतात. येणाऱ्या बोंडाचे योग्य पोषण केल्यास बोंडांना चांगले वजन मिळाल्याने उत्पादनात वाढ होते. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जानेवारी अखेरपर्यंत कापूस पिक संपवावे, कापसाचे कोणतेही अवशेष शेतात राहणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत होऊन ती नष्ट होईल.

कार्यक्रमाचे अध्यक्ष धोंडूराव वानखेडे, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोद राजपूत, मंगेश देशमुख, मनोज पाटील, जैन ठिबकचे वितरक मोहन देशमुख, भास्कर पाटील, उपसरपंच भगत प्रकाश जैन, रमेशभाऊ आस्कर, राहुल आस्कर, डॉ. संतोष चौधरी, संजय सपकाळे, होळे महिला शेतकरी, परिसरातील शेतकरी उपस्थित होते. श्री. विलास जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जैन फॉर्मचे विनोद राजपूत यांनी आभार मानले.

– डॉ. बी. डी. जडे,
वरीष्ठ कृषीविद्या शास्त्रज्ञ,
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
9422774981

जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

अ‍ॅग्रोवर्ल्ड व आत्मा (नाशिक) तर्फे 23 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कापूस उत्पादककापूस उत्पादनगुलाबी बोंडअळीजागतिक कापूस दिनठिंबकदरातील तेजीप्रकाश सापळेबी डी जडेयुरीयारासायनिक खत
Previous Post

कापूस – पांढरे सोने यंदा झळाळणार..; जाणून घ्या काय राहू शकतो भाव…!

Next Post

यशोगाथा – पाटील बंधूंचा दोन म्हशींपासूनचा प्रवास 425 लिटर दूध संकलनापर्यंत..; दूध व्यवसाय म्हणजे रोजचा रोख पैसा..; दुधाळ म्हैस कशी ओळखावी याबाबतही देतात सल्ले..

Next Post
यशोगाथा – पाटील बंधूंचा दोन म्हशींपासूनचा प्रवास 425 लिटर दूध संकलनापर्यंत..; दूध व्यवसाय म्हणजे रोजचा रोख पैसा..; दुधाळ म्हैस कशी ओळखावी याबाबतही देतात सल्ले..

यशोगाथा - पाटील बंधूंचा दोन म्हशींपासूनचा प्रवास 425 लिटर दूध संकलनापर्यंत..; दूध व्यवसाय म्हणजे रोजचा रोख पैसा..; दुधाळ म्हैस कशी ओळखावी याबाबतही देतात सल्ले..

ताज्या बातम्या

चौध्रुवीय-कोल

चौध्रुवीय कोल, ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे “चार दिवस पावसाचे”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 25, 2025
0

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई?

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई? जाणून घ्या फळपीक विमा योजनेतील अविश्वसनीय फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

भारतीय बाजारपेठ

अमेरिकी मका, सोयामील, इथेनॉलसाठी भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

चौध्रुवीय-कोल

चौध्रुवीय कोल, ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे “चार दिवस पावसाचे”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 25, 2025
0

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई?

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई? जाणून घ्या फळपीक विमा योजनेतील अविश्वसनीय फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

भारतीय बाजारपेठ

अमेरिकी मका, सोयामील, इथेनॉलसाठी भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish