• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

दिशा कृषी उन्नतीची 2029 या पंचवार्षिक कार्यक्रम संपन्न

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
in हॅपनिंग
0
AI
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर निविष्ठा आदींचा खर्च कमी करणे, तसेच उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करणे आता काळाची गरज आहे. काळानुरूप शेतकऱ्याने देखील पीक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. दिशा कृषी उन्नतीची 2029 या पंचवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश कला क्रीडामंच येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार बापूसाहेब पाठारे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र प्रस्तुगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी संचालक रफिक नाईकवडी, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, मराठा चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने, बँक ऑफ महाराष्ट्राचे देवदत्त रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्हाट्सअप चॅनलच्या क्यूआर कोड व सेवा दूत ॲपचे उद्घाटन देखील करण्यात आले. याप्रसंगी अनेक संस्थांबरोबर सामंजस्य करार देखील करण्यात आला.

राज्यशासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – अजित पवार
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची बलस्थाने व पुणेवा ओळखून त्यावर वैज्ञानिक व व्यावहारिक उपाययोजनांचा पंचवार्षिक आराखडा तयार केला असून पन्नास कोटीची तरतूद देखील केली आहे. पुरवणी मागण्यांमध्ये आणखी निधीबाबतही विचार करण्यात येईल. शासनाने एक रुपयात विमा योजना सुरू केली होती. त्याचा अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला असला तरी या योजनेचा गैरफायदा देखील घेतला गेला आहे. त्यामुळे योजनेत बदल करून शेतकऱ्यांना देखील योग्य ती समज दिली जाणार आहे. बदलते हवामान, दुष्काळ, घटत चाललेले शेतीचे आकारमान या समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत. तरीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी खचू नये राज्यशासन वाऱ्यावर सोडणार नाही, असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरु – माणिकराव कोकाटे
यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, सर्व विभागातील शेतकरी, प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी आदींची संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊन अनेकविध प्रयोग, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्याची सध्याची कृषी निर्यात 100 कोटी वरून 50 हजार कोटींवर कशी जाईल. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढेल, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. अधिकाधिक तरुण शेतीकडे वळायला हवा. कृषी विभागाचे प्रधान सचिव म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असून एक ॲप देखील तयार केले आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

1 जूनपासून शेतीत तंत्रज्ञान राबवण्यात येईल – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
दिशा कृषी उन्नतीची 2029 हा पंचवार्षिक आराखडा राबविला असून जिल्ह्यात निर्यातक्षम पिकांचे क्लस्टर करण्यात येणार असून कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत व उत्पादनात वाढ, निर्यात साखळी तयार करणे असे उद्दिष्ट आहे. येत्या एक ते तीन जून दरम्यान ॲग्री हॅकेथॉन राबवण्यात येणार असून येणारे तंत्रज्ञान एक जूनपासून प्रत्यक्ष शेतीमध्ये राबवण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या उद्योग संघटना कंपन्या व महाराष्ट्र बँक आदी संस्थांशी सामंजस्य करार देखील करण्यात आला. यावेळी अनेक प्रयोगाशील शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • कांदा वर्षभर टिकवायचाय ? मग हे बघाच !
  • देशात 105% अधिक पाऊस ; IMD चा पहिला अंदाज जाहीर !

Share this:

  • Facebook
  • X
Tags: AIउपमुख्यमंत्री अजित पवारड्रोन
Previous Post

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

Next Post

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

Next Post
केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.