Home बाजार भाव Maka Rate : ‘या’ बाजार समितीत असे आहेत मक्याचे भाव ; जाणून...

Maka Rate : ‘या’ बाजार समितीत असे आहेत मक्याचे भाव ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

मुंबई : 10 मार्च 2023 आजचे बाजारभाव… सध्या आपल्या शेतमालाला काय दर मिळत आहे. याची माहिती शेतकऱ्यांना माहित असणे गरजेचे आहे. आजच्या बाजार समितीत मक्याला सर्वाधिक दर हे नाशिक येथे मिळत आहे. नाशिक येथील बाजार समितीत मक्याला २०४० रुपये दर तर २ क्विंटल आवक झाली आहे. तसेच सर्वाधिक आवक ही जळगाव जिल्ह्यात झाली आहे. जळगाव बाजार समितीत २३ क्विंटल आवक झाली असून १९०० रुपये दर मिळत आहे.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

जळगाव

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

आले373500
बटाटा1021450
बीट71500
भेडी103250
दुधी भोपळा7500
चवळी (शेंगा)122500
ढेमसे32250
फ्लॉवर721000
गाजर111200
गवार15000
कैरी74000
काकडी74900
कांदा1427788
कांदा पात41750
कारली152250
कोबी48700
कोथिंबिर361200
मका (कणीस)171000
मेथी भाजी48900
ढोबळी मिरची42500
मुळा161000
पालक201250

भुसार माल

गहू1892311
ज्वारी343350
मका231900
हरभरा534550

नाशिक

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

कांदा11500775
चिंच151750
भुसार माल
बाजरी72350
गहू102085
मका22040
चवळी बी16000
हरभरा24405
मूग16005
तूर37295
उडीद15605
सोयाबिन1505100

औरंगाबाद

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

आले672710
बटाटा589750
भेंडी283000
दुधी भोपळा17800
चवळी (शेंगा)62400
फ्लॉवर43850
गाजर117900
गवार37500
कैरी562300
काकडी29900
कांदा2608700
कारली142250
कोबी55250
लसूण284400
मका (कणीस)21550
ढोबळी मिरची321250
शेवगा191750
दोडका (शिराळी)112750
टोमॅटो54750
वाल भाजी13800
वांगी24400
चिंच101785
मिरची (हिरवी)874250

फळ

चिकु882100
द्राक्ष6042850
कलिंगड114850
लिंबू138000
मोसंबी162500
पपई20800
पेरु17750
रामफळ143000
संत्री323750
खरबुज1081400

पुणे

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

आले592750
बटाटा14001050
बीट71250
भेंडी723000
दुधी भोपळा561000
चवळी (शेंगा)263500
फ्लॉवर1661250
गाजर1061750
गवार227000
घेवडा214500
घोसाळी (भाजी)14500
कढिपत्ता35500
कैरी322750
काकडी621500
कांदा6501150
कारली543500
कोबी180400
लसूण133500
मका (कणीस)68850

फळ

अननस33000
अंजीर15000
चिकु133000
डाळींब27000
द्राक्ष414000
कलिंगड415700
केळी163750
लिंबू175500
पपई101500
सफरचंद247000
संत्री145500
Legend Irrigation
Green Drop

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇