Home बाजार भाव कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा भाव ; वाचा कापूस बाजारभाव

कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा भाव ; वाचा कापूस बाजारभाव

बाजार समिती

मुंबई : काही शेतकऱ्यांनी ३ ते ४ महिन्यांपासून घरात कापूस साठवून ठेवलेला आहे. कापसाचे दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यासाठी कापसाचे भाव जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काल (दि. २०) रोजी कापसाला घणसावंगी, सिंदी (सेलू) या कृषी उत्पन्न बाजार समितीत ८००० रुपये भाव मिळाला. तसेच सावनेर कृषी बाजार समितीत ७९०० रुपये भाव मिळाला.

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (19/4/2023)

सावनेर 2200 7900
मनवत 6000 7975
सेलु 3093 7980
किनवट 35 7550
भद्रावती 620 7430
घणसावंगी 150 8000
हिंगणा 28 7900
पारशिवनी 835 7850
उमरेड 1308 7800
वरोरा 2020 7750
वरोरा-माढेली 445 7500
काटोल 165 7750
कोर्पना 4480 7350
मंगरुळपीर 255 7700
हिंगणघाट 8510 7615
वर्धा 920 7800
सिंदी(सेलू) 2700 8000
नरखेड 66 7900
भिवापूर 750 7750
Planto
Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇