Home बाजार भाव केळीला या बाजार समित्यांमध्ये मिळाला असा दर

केळीला या बाजार समित्यांमध्ये मिळाला असा दर

केळी

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान झाले आहे. सध्या केळीला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, केळीची सर्वाधिक आवक कुठे झाली ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

केळीला आज सर्वाधिक दर हा पुणे- मोशी या कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी केळीला सर्वसाधारण दर हा 3 हजार 900 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त 6 हजार 900 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच येथे 45 क्विंटल इतकी आवक झाली. केळीला काल (दि. 7) रोजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 हजार 110 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

केळी (8/12/2023)

नागपूरक्विंटल3525
पुणेक्विंटल251100
पुणे-मोशीक्विंटल453900
केळी (7/12/2023)
नाशिकक्विंटल310800
पुणेक्विंटल161100
पुणे-मोशीक्विंटल503500
केळी (6/12/2023)
नाशिकक्विंटल120700
नागपूरक्विंटल15525
पुणेक्विंटल281100
यावलक्विंटल8502075

 

Planto Advt
Planto

 

Om Gaytri Nursary
Om Gaytri Nursary

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇