Home बाजार भाव कापसाला येथे मिळतोय असा दर

कापसाला येथे मिळतोय असा दर

कापसाला

मुंबई : आज आपण राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव बघणार आहोत. कापसाचे बाजारभाव वाढतील या अपेक्षेने अजूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवलेला आहे. कापसाला काल (दि.19) सर्वाधिक दर हा सिंदी (सेलू) या कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कापसाला 7 हजार 180 रुपये दर मिळाला असून 120 क्विंटल आवक झाली आहे. तसेच सावनेर कृषी बाजार समितीत 6 हजार 900 रुपये दर मिळाला.

निर्मल रायझामिका 👇

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस 19/07/2023

सावनेर क्विंटल 600 6900
पारशिवनी क्विंटल 150 6800
मनवत क्विंटल 450 7150
काटोल क्विंटल 85 6800
हिंगणघाट क्विंटल 7 7005
सिंदी (सेलू) क्विंटल 120 7180

 

Planto
Sunshine Power House of Nutrients

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇