शेतकर्यांनी आधुनिक शेतीचे नवनवीन ज्ञान आत्मसात करावे… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन… वंदे किसान अॅपचे लोकार्पण
मुंबई (प्रतिनिधी) : कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाच्या दुप्पट ...