देश पाऊसफुल्ल; एकत्रित सरासरी पार; अनेक भागात मात्र अजूनही पेरण्या नाही; सर्वाधिक तुटीच्या विभागात मराठवाडा
मुंबई : दक्षिणेकडून उत्तर-पश्चिमेत सरकलेल्या मान्सूनने देशभर जोरदार धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच्या सात टक्क्यांच्या पावसाच्या तुटीपासून आता सोमवारी सकाळी ...