होय… अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेत…
उशिरापर्यंतचा पाऊस व वातावरण बदलामुळे पहिला आंबा मोहोर गळाल्याने बिगर कल्टार व नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा आपल्यापर्यंत 15 एप्रिलनंतरच पोहोचणार.. पण ...