Monsoon Maharashtra 27 June Update : आजचा आयएमडीचा हवामान अंदाज काय सांगतो ? ; वाचा कोणत्या जिल्ह्यांना दिला अलर्ट
मुंबई : (Monsoon Maharashtra 27 June Update) राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवस मुसळधार पाऊस कोसळला त्यानंतर पावसाने दडी मारली. ...