नांदेडची केळी पोहोचली थेट ईराणमध्ये…; चार एकरातून 7 लाखांचे निव्वळ उत्पन्न; जाणून घ्या दर्जेदार केळीचे व्यवस्थापन..
नांदेड (सचिन कावडे) - नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका हा केळी उत्पादनासाठी राज्यासह देशभरात चांगले नावलौकिक मिळवीत असून येथील केळी जगभरातील ...