सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला हॉलंडच्या ‘नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स बँकेचा’ 120 कोटींचा अर्थपुरवठा
देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला हॉलंडच्या नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स बँकेकडून कृषीमाल संकलन, साठवणूक आणि ...