शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करा. तसेच छोटे-मोठे प्रकल्प धरणांतील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करा, ...