Tag: खरीप हंगाम

सोयाबीन

सोयाबीन उत्पादनात लातूर जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई : एकेकाळचा कापूस, उडीद पट्टा असलेला हा जिल्हा गेल्या दीड दशकात ‘सोयाबीन हब’ बनला आहे. सोयाबीनच्या उत्पादनात लातूर जिल्ह्याचा ...

Locusts Attack

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात आलीय भयंकर टोळधाड; भारतात होणार का Locusts Attack?

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात यंदा भयंकर टोळधाड दिसू लागली आहे. या टोळधाडीचा हल्ला (Locusts Attack) भारतात होणार का, हा चिंतेचा विषय ...

निंबोळी अर्क

साध्या सोप्या पद्धतीने बनवा निंबोळी अर्क ; किडींचा होईल बंदोबस्त

मुंबई : शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला निंबोळी अर्क कसा तयार करावा ? याचा फायदा शेतातील पिकांना कसा होतो ? ...

Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्य, पश्चिम भारतात मान्सूनची आगामी महिनाभराची स्थिती “निराशाजनक” – स्कायमेट

Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्य, पश्चिम भारतात मान्सूनची आगामी महिनाभराची स्थिती “निराशाजनक” – स्कायमेट

महाराष्ट्रासह मध्य व पश्चिम भारतात मान्सूनची आगामी महिनाभराची स्थिती "निराशाजनक" राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. कोअर मान्सून झोन असलेला ...

किटकनाशक

बोगस बियाणे, खते आणि किटकनाशक संदर्भात पालकमंत्र्यांनी दिले हे आदेश

पुणे : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. ...

रयतू बंधू

‘रयतू बंधू’ योजना शेतक-यांसाठी कल्याणकारी – कृषिमंत्री रेड्डी

हैद्राबाद : तेलंगणा राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना व शेतकऱ्यांची आर्थिक लाईफ लाईन बनलेली 'रयतू बंधू' ही योजना शेतक-यांसाठी ...

खरीप हंगाम

खरीप हंगामासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले हे निर्देश

नाशिक : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता पेरणी वेळेत होण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वेळेत करावा, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ...

Pik Vima Bharpai

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांना मिळणार 381 कोटींची पीक विमा भरपाई

मुंबई : Pik Vima Bharpai... शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान सहन करावे लागते. पदरी अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळतं. अशा ...

Black Rice

Black Rice : सांगली जिल्ह्यात पहिलाच यशस्वी प्रयोग ; काळ्या तांदळाला बाजारात मिळतोय ‘इतका’ भाव

Black Rice... पारंपरिक पद्धतीची भातशेती शिवाय नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने काळ्या तांदूळचे (Black Rice) उत्पादन घेण्याचा प्रयोग सांगली जिल्ह्यातील शिराळा ...

सावधान..! सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणू..; असे करा व्यवस्थापन..

सावधान..! सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणू..; असे करा व्यवस्थापन..

पुणे : जुलै महिन्यात अतिवृष्टीचा मार झेलत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी बातमी आहे. यंदाच्या खरीप हंगामात राज्यात प्रथमच सोयाबीन ...

Page 2 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर