अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण.. ड्रोनने फवारणी.. प्रदर्शस्थळी दर तासाला प्रात्यक्षिक… खान्देशात प्रथमच…
अॅग्रोवर्ल्ड... खान्देशातील सर्वांत मोठे व भव्य कृषी प्रदर्शन.. 11 ते 14 मार्च, शिवतीर्थ मैदान (जी एस ग्राउंड) जळगाव... शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन ...