Home कृषीप्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ११ ते १४ मार्च २०२२ @ जळगाव…. खान्देशातील सर्वांत...

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ११ ते १४ मार्च २०२२ @ जळगाव…. खान्देशातील सर्वांत मोठे प्रदर्शन.. 🌱

सर्व जग थांबले तरी कृषी क्षेत्र थांबले नाही, थांबणारही नाही.. ही आहे कृषी क्षेत्राची ताकद🌱

वैशिष्टये –
# प्रदर्शन तब्बत 4 एकर क्षेत्रावर…
# 210 हून अधिक स्टॉल्स…
# डोम स्ट्रक्चर व फेब्रिकेटेड सिस्टीम स्टॉल्स…
# एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या भेटी…
# प्रक्रिया उद्योगासाठीची माहिती व उपयुक्त यंत्र, शासकीय योजना
# यंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन
# पशूधनासाठी अल्प खर्चात उपयुक्त ठरेल असा मुरघास, अ‍ॅझोला, हायड्रोपोनिक फॉडर व्यवस्थापन प्रात्यक्षिक…
# रेशीम, मशरूम तसेच जिरेनियमची फायदेशीर शेती…
# सर्व शासकीय विभाग, बँक तसेच प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती…
# फायदेशीर दुग्ध व्यवसाय, गटशेती, शेती मालाची निर्यात आदी विविध विषयांवर तज्ज्ञांच्या चर्चासत्रांची मंदियाळी…

यंदा पाऊसही चांगला झाला असल्याने रब्बीच नाही तर उन्हाळी हंगामही जोमदार असणार आहे.. तेव्हा वाट कसली बघताय आज, आताच आपला स्टॉल बूक करा..!

Stall Booking साठी संपर्क :
* 9130091624 – किरण (खान्देश)
* 9130091623 – योगिता (नाशिक)
* 9175050178 – हर्षला (मराठवाडा)
* 9130091633 – वंदना (प. महाराष्ट्र)
* Office – 9130091621 / 22 / 23 / 24 / 25

Website – www.eagroworld.in
Mail ID – marketing@eagroworld.in