शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे…; शिवाय शेळी ही जातच मुळी काटक असते..; पैशांची गरज भासल्यास शेळ्या विकून तो उभा करता येऊ शकतो म्हणून शेळ्यांना ATM (Any Time Money) सुद्धा म्हणतात..
शेळयांना खाद्यही खूप कमी प्रमाणात लागते. त्यामुळे अल्प भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. खाद्याचे, शेळयांच्या आरोग्याचे , निवार्याचे व ...