राज्यात पुन्हा पावसाचे दिवस; अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीने येत्या काही दिवसांत थंड वारे वाहण्याची शक्यता
'ॲग्रोवर्ल्ड'ने राष्ट्रीय हवामान तज्ञांच्या माहितीच्या आधारे आधीच सांगितल्यानुसार, राज्यात पुन्हा पावसाचे दिवस येणार आहेत. पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर ...