• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कापसावरील मर रोगाची लक्षणे व नियंत्रण – बी. डी. जडे

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2023
in इतर
0
कापसावरील रोगाची लक्षणे व नियंत्रण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बी. डी. जडे
जळगाव : पावसाला यंदा उशिराने सुरुवात झाली. त्यातच काही ठिकाणी मुसळधार तर काही अद्याप जेमतेम पाऊस होत आहे. या वातावरणातील बदलाचा परिणाम पिकावर विशेषतः कापूस या पिकावर झालेला आहे. तापमान कमी जास्त होत असल्याने कापूस या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पिकाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास तो कसा ओळखावा व त्याचे नियंत्रण कसे करावे, या संदर्भात आपण जाणून घेऊ या.

निर्मल रायझामिका 👇

आकस्मिक मर रोग ही कापूस पिकामध्ये अधिक तापमान दीर्घकाळ राहिल्यास, पाण्याचा ताण पडल्यास आणि दीर्घकाळ कापूस पिकामध्ये पाणी साचूून राहिल्यास आढळून येते. दरवर्षी असे बघायला मिळते. ही समस्या मुळांच्या कार्यरत राहाण्याशी निगडीत आहे. दिवसाचे तापमान ४० अंश सेंटीग्रेडच्या वर दीर्घकाळ राहिल्यास कापूस पिकाची पांढरीमुळे अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाही त्यामुळे पाने पिवळसर होतात. पाने, खोड लालसर होतात. पाणी पिकात दीर्घकाळ साचून राहिल्यावरही मुळांजवळ हवा नसल्याने पांढरीमुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण करू शकत नाहीत. त्यामुळे कापसाचं झाड मलूल होऊन वरून सुकत येते. जमीनीतील वाढलेल्या तापमानामुळे पांढरीमुळे अन्नद्रव्यांचे शोषण करू शकत नाही.

 

कृषी शेतमाल निर्यात झाली आता सोपी । Export of Agricultural Produce।

Cotton

पाण्याचा ताण पडल्यास उपाययोजना

* जमीनीत वाफसा अवस्था आणावी एवढाच वेळ ठिबक सिंचनाने सिंचन करावे.
* अकस्मात मर ग्रस्त पिकाची मुळे उत्तमरित्या कार्यरत होण्याकरिता ह्यूमीक ॲसीडचे ड्रेंचींग करावे. ठिबक मधून एकरी १.५ लिटर ह्युमीक ॲसीड सोडावे.
* कापूस पिकावर विद्राव्य खत १९:१९:१९ – ४५ ग्रैम + प्लैंटोझाईम / बायोझाईम ३० मिली + स्टिकर १० मिली ची फवारणी करावी.
* कापूस पिकासाठी नियमीत फर्टीगेशन करावे. ठिबक सिंचनाद्वारे युरिया ३ किलो + १२:६१:० – २ किलो + पांढरा पोटॅश – १.० किलो प्रती एकर आठवड्यातून २ वेळा फर्टीगेशन करावे.
* आकस्मीक मर ग्रस्त झाडांना कॉपर ऑक्सी क्लोराईड २ ग्रैम (किंवा कार्बनडेझीम १ ग्रैम) प्रती लिटर पाण्यात विरघळून १०० मिली मुळांजवळ ड्रेंचींग करावे.
* मुळांजवळ खतांचे द्रावण टाकावे – १.५ किलो युरीया + १.५ किलो पोटॅश १०० लिटर पाण्यात विरघळून द्रावण तयार करून रोग ग्रस्त झाडांच्या मुळांजवळ १२५ मिली द्रावण टाकावे, ड्रेंचींग करावे.
* फर्टीगेशन रेग्यूलर करावे.
सध्या सर्वत्र पाऊस चांगला होतांना वृत्त आहे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. पाण्याचा त्वरीत निचरा करावा.

Ekvira Pashukhadya

डॉ. बी. डी. जडे
वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
जैन इरीगेशन सिस्टीम्स लि.
9422774981

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • लिंकिंग करणाऱ्या खत कंपन्यांच्या मालकांवर आता गुन्हे दाखल होणार – कृषिमंत्री
  • कांद्याला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा दर

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कापसावरील रोगठिबक सिंचननियंत्रणलक्षणे
Previous Post

लिंकिंग करणाऱ्या खत कंपन्यांच्या मालकांवर आता गुन्हे दाखल होणार – कृषिमंत्री

Next Post

खुशखबर ! पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Next Post
पीएम किसानचा 14 वा हप्ता

खुशखबर ! पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

ताज्या बातम्या

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish