• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Potato Farming : बटाट्याच्या शेतीने दिला पैसा आणि मान सन्मान

सरसौल येथील भंवरपाल सिंह 100 एकरात करतायेत बटाटा लागवड

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 27, 2023
in यशोगाथा
0
Potato Farming
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कानपूर : Potato Farming… उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. परंतु सध्या सगळीकडे या उलट परिस्थिती पाहावयास मिळत आहे. घरची चांगली शेती असतांनाही आजचा तरुण शेती सोडून नोकरीच्या मागे धावतांना दिसत आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील भंवरपाल सिंह हे याला अपवाद आहेेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेवून तसेच युपीएससी यासारख्या नागरी सेवेचा अभ्यास करुनही शेतीलाच आपले करिअर म्हणून निवडले आणि त्यात यशस्वी देखील झाले. भंवरपाल हे शंभर एकर शेतीत बटाट्याचे उत्पादन घेत आहेत. या बटाट्याच्या लागवडीने त्यांना चांगल्या उत्पन्नासह मान सन्मानही मिळवून दिला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सरसौल तालुक्यातील महुआ गावात भंवरपाल सिंह वास्तव्यास असून त्यांनी सन 1987 मध्ये त्यावेळचे इलाहाबाद व सध्याचे प्रयागराज येथे कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी युपीएससीच्या अभ्यासाची तयारी सुरु केली. मात्र, 1992 मध्ये त्यांनी हे सर्व सोडून गावी परतले आणि शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी गहू, मिरची आणि तांदळाची लागवड केली. काही वर्ष याची शेती केल्यानंतर भंवरपाल सिंह यांनी 2000 साली बटाट्याची शेती करायला सुरुवात केली आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सन्मान

भंवरपाल सिंह यांनी शेती क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल केंद्र व राज्य सरकारने देखील घेतली आहे. गहू, मिरची आणि तांदूळाची लागवड केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या विषयी बोलतांना भंवरपाल सांगतात की, मला या आधी देखील मला अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. परंतु, ऑक्टोंबर 2013 मध्ये करण्यात आलेला सन्मान स्मरणात राहणारा आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 500 जिल्ह्यातील 500 शेतकर्‍यांना सन्मानित केले होते. त्यामध्ये माझा देखील सन्मान करण्यात आला. हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस होता, असे ते सांगतात.

Sunshine Power House of Nutrients

एकाच वेळी काढणी

भंवरपाल सिंह सध्या 80 से 100 एकर क्षेत्रात बटाट्याची शेती करीत आहेत. ते जितकी लागवड करतात तितकीचे ते काढणीच्या वेळी काढून घेतात. शेतात मिळालेल्या यशाबाबत बोलतांना ते सांगतात की, शेतात कोणत्याही पिकाची लागवड करतांना त्याचा दिर्घकालिन कार्यक्रम बनवून घ्यावा. कोणत्याही प्रकारची शेती करतांना ती कमीत कमी पाच ते दहा वर्षांपर्यंत करायचीच आहे, हे ठरवून घ्या. असा सल्ला ते देतात. आजची युवा पिढी ही शेतीपासून लांब जात आहे, हे शेतीसाठी चांगले संकेत नाहीत, अशी खंत व्यक्त करतांना ते म्हणतात की, युवा पिढी शेतीकडे वळली तरच शेतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान येईल. सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित मोबाईल अ‍ॅप्स्, यु-ट्युब चॅनेलस आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी संशोधकांकडे जाण्याची गरज नाही. काही वेळातच घर बसल्या माहिती मिळत असल्याचेही ते सांगतात.

बटाट्याची शेती अत्यंत सोपी

बटाटा लागवडीसाठी हिमाचल प्रदेशातील शिमला स्थित केंद्रीय बटाटा संशोधन संस्था देखील शेतकर्‍यांना मदत करत आहे. ही संस्था त्या-त्या परिसरानुसार रोग प्रतिबंधक वाण विकसीत करीत आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना कमी खर्च लागवा. बटाट्याच्या शेतीसाठी मशिनरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कमीत कमी वेळेत अधिक उत्पादन देणारे वाण उपलब्ध आहेत. बटाट्याचे पिक हे 90 ते 100 दिवसात काढणीसाठी तयार होवून जाते. बटाट्याची शेती करणे खुप सोपे आहे, याचबरोबर उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर होते. आज देशातील प्रत्येक नागरिकाच्या ताटात मग तो उत्तर, दक्षिण असो की पूर्व, पश्चिम प्रत्येकाच्या ताटात बटाट्याची आवश्यकता आहे.

कमीत कमी दरातही कमाई

बटाट्याच्या दरा विषयी बोलतांना भंवरपाल सिंह सांगतात की, 2014 मध्ये बटाटा 20 ते 25 रुपये किलो दराने तर 2017 मध्ये तोच बटाटा दोन रुपये किलो दराने विकला गेला. आपण सरासरी दर पकडला तरी देखील दोन लाख रुपये प्रती हेक्टर कमाई होते, असेही ते सांगतात.

Shriram Plastic

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • Monsoon Update 2023 : मान्सून अंदमानात दाखल ; 7 जूननंतर राज्यात आयएमडीचा अंदाज
  • पावसाळ्यात ‘या’ पिकांची लागवड करा आणि मिळवा भरघोस उत्पादन

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Potato Farmingउत्पादनबटाटभंवरपाल सिंह
Previous Post

कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

Next Post

Cotton Price Today : कापसाला या बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा दर

Next Post
Cotton Price Today

Cotton Price Today : कापसाला या बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा दर

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

हाय अलर्ट

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज हाय अलर्ट; नोव्हेंबरच्या स्वागतालाही पाऊस हजरच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

‘हे’ पिक ठरले गेमचेंजर

‘हे’ पिक ठरले गेमचेंजर ; शेतकरी घेतोय लाखोंचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा

शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 31, 2025
0

GST सुधारणा

कृषी-प्रक्रिया उद्योग अन् ग्रामीण विकासाला GST सुधारणांमुळे गती!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 30, 2025
0

प्रक्रियायुक्त बटाटा निर्यातीत भारत जगात नंबर वन!

प्रक्रियायुक्त बटाटा निर्यातीत भारत जगात नंबर वन!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 29, 2025
0

खत

चीनचा ‘खत’ डाव आणि भारताचे रशियन ‘उत्तर’: तुम्हाला माहित असायलाच हवेत असे महत्त्वाचे मुद्दे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 29, 2025
0

पीएम किसान

पीएम किसानचा 21 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये येणार ; या 3 चुका टाळा नाहीतर पैसे अडकतील !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 29, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

हाय अलर्ट

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज हाय अलर्ट; नोव्हेंबरच्या स्वागतालाही पाऊस हजरच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish