Home बाजार भाव कांद्याच्या दरात सुधारणा ; वाचा आजचे बाजारभाव

कांद्याच्या दरात सुधारणा ; वाचा आजचे बाजारभाव

कांद्याच्या दरात सुधारणा

पुणे : नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेड मार्फत युएई आणि बांगलादेशला कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार बांगलादेशला 64,400 टन तर युएई 14,400 टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर कांद्याच्या भावात अल्प सुधारणा झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याला आज पुणे -पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला दर मिळाला. येथे कांद्याला जास्तीत जास्त दर हा 1,600 रुपये तर सर्वसाधारण दर हा 1,450 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच कांद्याची सर्वाधिक आवक ही पुणे कृषी बाजार समितीत झाली. तसेच काल (दि. 6) रोजी लासलगाव कृषी बाजार समितीत कांद्याला 2,003 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इतरही बाजार समित्यांमधील बाजारभाव खालीलप्रमाणे..

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमालपरिणामआवकसर्वसाधारण दर
कांदा (7/3/2024)   
पुणेक्विंटल195051200
पुणे -पिंपरीक्विंटल251450
कांदा (6/3/2024)   
कोल्हापूरक्विंटल74311400
अकोलाक्विंटल4301700
छत्रपती संभाजीनगरक्विंटल27061100
मुंबई मार्केटक्विंटल118061400
खेड-चाकणक्विंटल150001500
साताराक्विंटल3121400
अकलुजक्विंटल3351300
सोलापूरक्विंटल289591400
बारामतीक्विंटल8091300
येवलाक्विंटल150001850
येवला -आंदरसूलक्विंटल30001750
अमरावतीक्विंटल4891300
लासलगावक्विंटल101881900
लासलगाव – निफाडक्विंटल31401870
लासलगाव – विंचूरक्विंटल87001900
जळगावक्विंटल13141250
मालेगाव-मुंगसेक्विंटल90001705
नागपूरक्विंटल12401875
सिन्नरक्विंटल26181650
Panchaganga Seeds

 

Nirmal Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇