• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कांद्याला असा मिळतोय भाव ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2023
in बाजार भाव
0
कांद्याला येथील बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर ; पहा आजचे बाजारभाव
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : कांद्याला सर्वाधिक दर कुठे मिळाला ? तसेच कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ? यासह इतरही शेतमालाचे बाजारभाव आपण आज जाणून घेणार आहोत. कांद्याला आज (दि. 10) रोजी पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 1 हजार 700 रुपये दर मिळाला तर जास्तीत जास्त दर हा 2 हजार रुपये मिळाला असून 3 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच काल (दि. 9) रोजी कांद्याला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 2 हजार 360 रुपये मिळाला. तर नाशिक बाजार समितीत 2 हजार 275 रुपये दर मिळाला.

 

आज (दि. 10) रोजी कारल्याला राहता बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 2 हजार रुपये मिळाला. तर कोथिंबीरीला कळमेश्वर कृषी बाजार समिती जास्तीत जास्त दर हा 10 हजार रुपये मिळाला असून 10 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच कोबीला पुणे- पिंपरी बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 1 हजार 350 मिळाला.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल परिणाम आवक सर्वसाधारण दर
कांदा (10/10/2023)
पुणे -पिंपरी क्विंटल 3 1700
संगमनेर क्विंटल 2566 1450
कांदा (09/10/2023)
येवला -आंदरसूल क्विंटल 4000 2250
नाशिक क्विंटल 1915 2275
लासलगाव क्विंटल 14048 2360
लासलगाव – विंचूर क्विंटल 14436 2300
मालेगाव-मुंगसे क्विंटल 20000 2200
सिन्नर क्विंटल 2590 2250
सिन्नर – नायगाव क्विंटल 1091 2350
सोलापूर क्विंटल 17981 1700
बारामती क्विंटल 495 1900
धुळे क्विंटल 90 1760
जळगाव क्विंटल 519 1625
नागपूर क्विंटल 620 2750

 

 

Panchaganga Seeds

 

Ellora Natural Seeds

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • भ्रूण प्रत्यारोपण सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या दारी!
  • आता प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण केंद्र; शेतकऱ्यांना 7 दिवसात मोबाईलवर मिळणार अहवाल

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कांदाकारलीकोबीबाजार समितीबाजारभाव
Previous Post

गाई म्हशींच्या भ्रूण प्रत्यारोपणाची सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या दारी!

Next Post

जगातील सर्वात महाग बटाटा; किंमत ऐकून येईल चक्कर!

Next Post
जगातील सर्वात महाग बटाटा

जगातील सर्वात महाग बटाटा; किंमत ऐकून येईल चक्कर!

ताज्या बातम्या

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish