Home बाजार भाव कांद्याला ‘या’ बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव ; वाचा आजचे बाजारभाव

कांद्याला ‘या’ बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव ; वाचा आजचे बाजारभाव

बाजार

मुंबई : यंदा बाजारात नवीन कांदा पिकाची आवक सुरू झाली आहे. मात्र, सध्या कांदा कमी भावाने विकला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया आज कांद्याचा भाव किती आहे ? तसेच इतरही शेतमाल बाजारभाव आज आपण बघणार आहोत. आज कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 हजार 200 रुपये दर मिळाला. तसेच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 500 रुपये दर मिळाला असून 862 क्विंट्टल आवक झाली.

 

बाजार समिती

परिमाण

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (30/5/2023)

जळगावक्विंटल862500
पुणे -पिंपरीक्विंटल10650
कामठीक्विंटल341200

कारली

राहताक्विंटल62500
जळगावक्विंटल23000
कामठीक्विंटल24000
पनवेलक्विंटल253100

कोथिंबीर

पाटननग1050011
राहतानग228016
पुणे -पिंपरीनग120010
कामठीक्विंटल92500

गवार

राहताक्विंटल43000
कामठीक्विंटल24500
पनवेलक्विंटल254750
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇