• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला- रतनलालजी बाफना

Team Agroworld by Team Agroworld
November 16, 2019
in कृषीप्रदर्शन
0
अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला- रतनलालजी बाफना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कृषी प्रदर्शनाला दोन दिवसात ६० हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या भेटी

जळगाव, ता. १६ (प्रतिनिधी)ः अॅग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील शेतकरी व कृषी संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या १७ कृषीऋषीचा कार्यक्रमाचे अध्यक्ष रतनलालजी बाफना यांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहायला व हाताळायला मिळत आहे, त्यामुळे त्यांचा नक्कीच आत्मविश्वास दुणावला आहे. शेती हा आज खऱ्या अर्थाने मुख्य अर्थार्जनाचा स्रोत आहे. अॅग्रोवर्ल्डच्या या प्रदर्शनामुळे उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही पूर्वीच्या काळी असणारी म्हण आज सार्थ होताना दिसत आहे.

       जिल्हा कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, नाबार्डचे जिल्हा प्रमुख श्रीकांत झांबरे, प्लांन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, नंदिनीबाई जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य सी. एस. पाटील, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती. येथील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या अॅग्रोवर्ल्डच्या पहिल्या दोन दिवसात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली. प्रदर्शनाचा सोमवारी ( ता. 18) समारोप आहे. नाबार्डचे श्रीकांत झांबरे व शेतकरी संघटनेचे कडू अप्पा पाटील, तेलबिया संशोधन केंद्रचे वरिष्ठ संशोधक डॉ.मधुकर बेडिस व इतर मान्यवरांनी संबोधित केले. यावेळी औरंगाबाद, बीड, नांदेड येथून शेतकरी पुरस्कारासाठी हजर होते.

पुरस्कार्थी शेतकरी –

शेतकरी संघटनेतील कार्यासाठी कडू अप्पा पाटील(किनगांव ता.यावल) , डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर (जळगांव), डॉ महेश महाजन (कृषी विज्ञान केंद्र पाल ता.यावल), प्रमोद बर्‍हाटे (परेश कृषी पर्यंटन केंद्र कंडारी ता.जि.जळगांव), गुणवंत सोनवणे (ता.चाळीसगाव), निलेश राणे(ता.पारोळा), समाधान रतन पाटील (आव्हाने ता.जि.जळगांव), संघरत्न शालीग्राम गायकवाड (एरंडोल), लीलाधर पाटील(मालखेडा ता.चोपडा), समाधान भिकन पाटील (किनगांव ता.यावल जि.जळगांव), मधुकर नारायण पाटील(सुनसगांव ता.जामनेर), मयुर अरुण वाघ(बाबरूड राणीचे ता.पाचोरा), जगन्नाथ रामभाऊ दिवाण(भाट अंतरवाली ता. गेवराई जि. बीड), मारोतराव व्यंकटराव पाटील(प्रयाग नगर,सिंधी ता.उमरी जि.नांदेड), आर.ए.पाटील(चोपडा), दिनेश पाटील(पातोंडा ता.अमळनेर), डॉ.मधुकर बेडिस(तेलबिया संशोधन केंद्र जळगांव), आदींचा गौरव या वेळी करण्यात आला.

भारतातील सर्वात मोठा बैल’ गजा’ प्रदर्शनात दाखल

भरतील सर्वात मोठा बैल अशी ख्याती असणारा कसबेडिग्रज येथील कृष्णा यशवंत साईमोते यांचा ‘गजा’ हा बैल काल रात्री उशिरा शहरात दाखल झाल्यामुळे आज त्याला पाहण्यासाठी नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी झाली आहे. दररोज ५०० रु खर्च असणार हा बैल १ टन वजनाचा असून त्याची लांबी १० फुट आहे व उंची ६ फुट आहे. खास वातानुकुलीत गोठ्यात राहणाऱ्या गजाची लवकरच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेलल्या या भारतातील सर्वात मोठ्या बैलाला पाहण्यासाठी आज शेतकरी बांधवांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.

उद्या दि.१७ रोजी दुपारी १२.०० वाजता कृषी क्षेत्रासंबंधित उद्योगपती व अधिकारी यांचा गौरव सोहळा होणार आहे. तरी याप्रसंगी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: तेलबिया संशोधन केंद्रनाबार्डभारतातील सर्वात मोठा बैल' गजा'रतनलालजी बाफना
Previous Post

अॅग्रोवर्ल्डच्या आधुनिक कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

Next Post

ॲग्रोवर्ल्डचे जळगावातील कृषी प्रदर्शन.. हाऊसफुल्ल…

Next Post
ॲग्रोवर्ल्डचे जळगावातील कृषी प्रदर्शन.. हाऊसफुल्ल…

ॲग्रोवर्ल्डचे जळगावातील कृषी प्रदर्शन.. हाऊसफुल्ल...

ताज्या बातम्या

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 12, 2026
0

चालू गळीत हंगाम

चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 11, 2026
0

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 12, 2026
0

चालू गळीत हंगाम

चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 11, 2026
0

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish