• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Monsoon Reach Maharashtra : मान्सून महाराष्ट्रात पोहोचला

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 12, 2023
in हवामान अंदाज
0
Monsoon Reach Maharashtra : मान्सून महाराष्ट्रात पोहोचला
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : मान्सून आज रविवारी 11 जून रोजी महाराष्ट्राच्या दारात अर्थात कोकण भूमीत पोहोचला. उकड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिलासादायक ही बातमी आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही आनंदाची बातमी असून मान्सूनचा जोर असाच टिकून तो लवकरच महाराष्ट्र व्यापेल, असा भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्याने काही ठिकाणी मात्र उकड्यातून दिलासा मिळाला होता. मान्सूनच्या बातमीमुळे शेती कामांनाही आता वेग येईल.

IMD हवामान विषयक अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मान्सून राज्यात कधी दाखल होईल याबाबत प्रतीक्षा लागलेली होती. या वर्षी मॉन्सून लांबल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. राज्यातील पेरण्या देखील रखडल्या होत्या. याच सोबत बिपरजॉय चक्रीवादळाचे देखील संकट असून हे चक्रीवादळ अरबी समुद्रात आहे.

के. एस होसाळीकर यांनी ट्विट करून दिली माहिती

सर्वांनाच चाहूल लागलेल्या मान्सूनचे अखेर महाराष्ट्रात आगमन झाले आहे. राज्याच्या दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनं व्यापाला आहे, असे ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख आणि हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे. नैऋत्य मान्सूनचे आज रविवारी ११ जून ला महाराष्ट्रात आगमन झाले असून दक्षिण कोकणातील काही भाग, द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा‌ व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा‌ काही भाग मान्सूनने व्यापला असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ सद्यस्थिती

भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत अरबी समुद्र खवळलेला राहणार आहे. हे चक्रीवादळ पूर्व -मध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढच्या 12 तासांमध्ये हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

Ellora Natural Seeds

महाराष्ट्राला थेट धोका नाही पण…

हवामान खात्याने पुढे असे देखील सांगितले आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी देखील या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकसह गोव्यामध्ये दिसून येणार आहे. कारण या वादळामुळे या राज्यामध्ये जोरदार वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Shriram Plastic

पुरेसा पाऊस झाल्यावरच मशागतीची कामे करावी

केरळमध्ये मान्सून झाल्यानंतर आता राज्यात मान्सून दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच पेरणीसाठी तयार राहावे. मात्र, पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करु नये, असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Urea Subsidy : युरियाच्या किंमती लवकरच वाढू शकतात; कशामुळे, काय आहे सरकारचं धोरण, ते सविस्तर जाणून घ्या…
  • केंद्राकडून 2023- 24 वर्षासाठी पिकांचे हमीभाव जाहीर

Share this:

  • Facebook
  • X
Tags: के एस होसाळीकरबिपरजॉयमहाराष्ट्रमान्सून
Previous Post

Urea Subsidy : युरियाच्या किंमती लवकरच वाढू शकतात; कशामुळे, काय आहे सरकारचं धोरण, ते सविस्तर जाणून घ्या…

Next Post

Kisan Store : आता बदलेल शेतकऱ्यांचे नशीब, कृषीमाल बांधावरून थेट ग्राहकाच्या घरात

Next Post
Kisan Store

Kisan Store : आता बदलेल शेतकऱ्यांचे नशीब, कृषीमाल बांधावरून थेट ग्राहकाच्या घरात

ताज्या बातम्या

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.