वक्ते – डॉ. बी. डी. जडे
* मका पिकाची लागवड व मक्याला वाढती मागणी… मका एकरी 100 क्विंटल उत्पादन येण्यासाठी लागवडपूर्व मशागत, लागवडीचे अंतर, पाणी व्यवस्थापन, काढणी व साठवणूक व्यवस्थापन कसे करावे..? मका पिकाचे पोषण कसे करावे..? मका पिकाचे उत्पादन कमी का मिळते..? या होणार्या संभाव्य चुका नेमक्या काय होतात व आपण त्या कशा टाळू शकतो… तेव्हा एकरी 100 क्विंटल मका उत्पादनाचे तंत्र जाणून घेण्यासाठी अवश्य उपस्थित रहा…
वक्ते – डॉ. बी. डी. जडे, वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ, जैन इरीगेशन सिस्टीम्स लि.
कार्यशाळा दिनांक, वेळ आणि ठिकाण
29 नोव्हेंबर 2024, शुक्रवार
दुपारी 3.00 वाजता
ठिकाण : एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज, जळगाव
(प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स…)
web – https://www.eagroworld.in