• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

खान्देशमध्ये पावसाची मोठी तूट!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2023
in हॅपनिंग
0
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

एल-निनोमुळे गेल्या 110 वर्षांतील सर्वात कमी पाऊस नोंदविला गेलेल्या यंदाच्या ऑगस्ट महिन्यात खान्देशमध्येही पावसाची मोठी तूट राहिली आहे. आधीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस झालेला आहे.

एल-निनोचा प्रभाव संपूर्ण भारतात पहायला मिळत आहे.  मॉन्सून-2023 मध्ये जुलै मधील 15 दिवस फक्त चांगला पाऊस महाराष्ट्रात झाला आहे. सोबतच्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे पिवळ्या रंगाने दर्शविलेल्या जिल्ह्यात -60 ते -99% टक्के कमी पाऊस झाला, तर लाल रंगामध्ये दर्शविलेल्या जिल्ह्यांत -20 ते -59 टक्के कमी पाऊस ऑगस्टमध्ये झालेला आहे.

ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे विदारक चित्र राहिले. एकाही जिल्ह्यात सामान्य पाऊस झाला नाही. नकाशातील लाल भाग तर आता भीषण दुष्काळाच्या छायेत आहे.


एल-निनोचा विपरीत परिणाम : हवामान स्थिती बघता एल-निनोचा विपरीत परिणाम मॉन्सूनवर अजूनही होत आहे. आता सप्टेंबरमध्ये हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्माण होऊन मॉन्सून पुन्हा सक्रीय होऊ पाहत आहे. त्याचबरोबर सकारात्मक IOD मुळे मॉन्सून सक्रीय होण्यास मदत होईल. मान्सून आस दक्षिणेकडून मध्य भारताकडे सरकेल. यामुळे सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस राहणार आहे. आता विदर्भ, मराठवाडामध्ये पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 2-4 दिवस राज्याच्या काही तुरळक भागांत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पावसाच्या प्रमाणात वाढ होणार : येत्या काही दिवसात विदर्भात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल आणि काही भागांत गडगडाटासह पावसाची शक्यता राहील. विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर राहील. याशिवाय, आता एक कमी दाब क्षेत्र बंगालच्या उपसागरात 4-5 तारखेला सक्रीय होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे 6 सप्टेंबरनंतर विदर्भ, मराठवाडामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. पावसाची व्याप्ती आणि तीव्रता कमी दाब क्षेत्राच्या मार्गावर अवलंबून राहिल. 

पाऊस उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून बरसणार; मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात आज सरींची शक्यता
श्रीरामपूरच्या 11 शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या FPCची प्रेरणादायी कहाणी; आता 120 कोटी रुपयांचे किसान-कनेक्ट ॲग्रीटेक स्टार्टअप

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उत्तर महाराष्ट्रएल-निनोखान्देशखान्देश पाऊसजळगाव हवामान
Previous Post

संयुक्त किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय पहिले अधिवेशन

Next Post

मुसळधार पाऊस उद्यापासून 9 सप्टेंबरपर्यंत; उत्तर महाराष्ट्रातही जोरदार बरसणार – स्कायमेट

Next Post

मुसळधार पाऊस उद्यापासून 9 सप्टेंबरपर्यंत; उत्तर महाराष्ट्रातही जोरदार बरसणार - स्कायमेट

ताज्या बातम्या

$5 Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Free $10 Bonus No Deposit

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Free Spin Online Casino No Deposit Bonus Codes

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Best Hands To Play In Poker

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Tips Roulette Online

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Best Online Real Money Slots

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Good Slots

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Safe Poker Sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Navigating non gamstop sites without the usual limits feels surprisingly straightforward

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

$5 Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Free $10 Bonus No Deposit

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Free Spin Online Casino No Deposit Bonus Codes

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Best Hands To Play In Poker

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish