पाऊस उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून बरसणार; मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात आज सरींची शक्यता

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या नव्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेशात चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळू शकेल. कोरड्या उत्तर महाराष्ट्र, खान्देशातही पाऊस बरसणार आहे.