• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कापसाच्या दरात वाढ की घसरण ? लगेचच पहा आजचे कापूस बाजारभाव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 16, 2024
in बाजार भाव
0
कापसाच्या दरात वाढ की घसरण ?
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : मागील दोन वर्षात कापसाला चांगला भाव मिळाला. मात्र, यंदा कापसाला हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अद्याप देखील काही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की कापसाचे भाव वाढतील म्हणून घरातच कापूस साठवून ठेवलेला आहे. दरम्यान कापसाच्या दरात वाढ की घसरण?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला काल (दिनांक 15) रोजी देउळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती चांगला दर मिळाला आहे. या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर हा 7,500 ते सर्वसाधारण हा 7,300 रुपये प्रति क्विंटल मिळाला. तसेच मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील कापसाला चांगला दर मिळाला आहे. येथे कापसाला जास्तीत जास्त दर हा 7,270 रुपये तर सर्वसाधारण दर हा 7,200 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे. दरम्यान, हिंगणघाट बाजार समिती कापसाची सर्वाधिक आवक झाली असून कापसाला येथे जास्तीत जास्त दर हा 7,300 प्रतिक्विंटल मिळाला. इतरही बाजार समित्यांमधील बाजारभाव खालीलप्रमाणे…

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ शहादा | Agroworld Agriculture Exhibition 2024 |

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (15/2/2024)

सावनेर क्विंटल 3600 6750
किनवट क्विंटल 514 6850
भद्रावती क्विंटल 368 6550
वडवणी क्विंटल 92 6850
आष्टी (वर्धा) क्विंटल 534 6550
पांढरकवडा क्विंटल 575 6800
मारेगाव क्विंटल 1399 6750
पारशिवनी क्विंटल 708 6600
अकोला क्विंटल 101 6965
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 122 7047
उमरेड क्विंटल 508 6700
मनवत क्विंटल 5400 7200
देउळगाव राजा क्विंटल 3160 7300
काटोल क्विंटल 165 6700
हिंगणा क्विंटल 45 6761
हिंगणघाट क्विंटल 10000 6600
वर्धा क्विंटल 2310 6850
हिमायतनगर क्विंटल 144 6600
सिंदी(सेलू) क्विंटल 2640 7150
फुलंब्री क्विंटल 349 6700
भिवापूर क्विंटल 450 6750

 

Planto Krushitantra
Wasan Toyota

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • भुईमुग पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन
  • बंदिस्त वातावरणात होईल केळीचे बंपर उत्पादन!
Tags: कापूसकापूस बाजारभावबाजार समिती
Previous Post

भुईमुग पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन

Next Post

कांदा निर्यात बंदी अन् कांद्याचे भाव

Next Post
कांदा निर्यात बंदी

कांदा निर्यात बंदी अन् कांद्याचे भाव

ताज्या बातम्या

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Speel slim: Beste Legale Goksites van Nederland 2026 met snelle iDEAL-betalingen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How The Independent tested new casino sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

#2 7bet: Great Bonus Value

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

The best online casino slots built around you

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Online slots explained: from classic slot machines to modern formats

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How Much Money Do I Need to Start?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

🎁 Matched Deposit Bonuses

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Speel slim: Beste Legale Goksites van Nederland 2026 met snelle iDEAL-betalingen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

How The Independent tested new casino sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.