• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

फळांची मागणी वाढल्याने दरात वाढ

या फळाला मिळतोय सर्वाधिक दर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 19, 2023
in बाजार भाव
0
फळांची मागणी वाढल्याने दरात वाढ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे. नवरात्रीमध्ये पूजा आणि उपवासासाठी फळांची खरेदी केली जाते. आज आपण बाजार समित्यांमध्ये फळांना किती भाव मिळाला जाणून घेणार आहोत. आज केळीला सर्वाधिक दर हा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी केळीला सर्वसाधारण दर हा 2 हजार 100 तर जास्तीत जास्त दर हा 2 हजार 200 रुपये मिळाला असून केळीची 4,720 क्विंटल आवक झाली.

 

मुंबई कृषी बाजार समितीत चिकूला सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी चिकूला सर्वसाधारण दर हा 4 हजार रुपये मिळाला. तसेच सफरचंदाचे भाव बघितले तर सांगली फळे- भाजीपाला बाजार समितीत 20 हजार रुपये दर मिळाला असून सर्वाधिक आवक ही मुंबई बाजार समितीत झाली.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

केळी (18/10/2023)

नाशिक क्विंटल 240 750
नागपूर क्विंटल 24 525
पुणे क्विंटल 16 1000
यावल क्विंटल 4720 2100

चिकू (18/10/2023)

पुणे-मांजरी क्विंटल 1 3500
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 13 2750
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 269 4000
श्रीरामपूर क्विंटल 13 2500
सोलापूर क्विंटल 181 3000
नाशिक क्विंटल 30 2000

डाळिंब (18/10/2023)

पिंपळगाव बसवंत क्विंटल 85 10500
पंढरपूर क्विंटल 52 6300
संगमनेर क्विंटल 54 7750
सोलापूर क्विंटल 1178 5900

पपई (18/10/2023)

पुणे-मांजरी क्विंटल 5 3500
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 16 3250
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 1380 2500
श्रीरामपूर क्विंटल 5 1700
सोलापूर क्विंटल 7 700
अमरावती- क्विंटल 60 2750
सांगली क्विंटल 48 1500
पुणे क्विंटल 322 3000

सफरचंद (18/10/2023)

कोल्हापूर क्विंटल 119 7000
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 7654 11500
नाशिक क्विंटल 554 11000
सोलापूर क्विंटल 326 10000
सांगली -फळे भाजीपाला क्विंटल 1990 20000
पुणे क्विंटल 789 8000
अमरावती- फळ आणि भाजीपाला क्विंटल 49 10500

 

Om Gaytri Nursary
Om Gaytri Nursary

 

 

 

Planto Advt
Planto

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • देशातील पहिले काऊ टुरिझम पुण्यात लवकरच सुरू होणार
  • राज्यात लवकरच खासगी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालये

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी बाजार समितीकेळीनवरात्रीसफरचंद
Previous Post

देशातील पहिले काऊ टुरिझम पुण्यात लवकरच सुरू होणार

Next Post

IAS प्रवीण गेडाम राज्याचे नवे कृषी आयुक्त; कार्यक्षम, धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख

Next Post
प्रवीण गेडाम

IAS प्रवीण गेडाम राज्याचे नवे कृषी आयुक्त; कार्यक्षम, धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.