Home बाजार भाव हरभऱ्याला आज किती भाव मिळाला ? ; वाचा आजचे बाजारभाव

हरभऱ्याला आज किती भाव मिळाला ? ; वाचा आजचे बाजारभाव

मुंबई : पुणे मार्केटयार्ड बाजारात हरभऱ्याला काय भाव मिळाला ?. हरभऱ्याची किती क्विंटल आवक झाली, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. हरभऱ्याची सर्वाधिक आवक ही जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. याठिकाणी हरभऱ्याला 4550 रुपये दर मिळत असून 25 क्विंटल आवक झाली आहे. आणि सर्वाधिक दर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळत आहे. याठिकाणी हरभऱ्याची 7 क्विंटल आवक झाली आहे तर 4655 रुपये इतका दर मिळत आहे.

9 मार्च 2023 आजचे बाजारभाव
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

जळगाव

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

आले353500
बटाटा5121400
बीट11000
भेंडी133100
भोपळा31000
दुधी भोपळा61000
चवळी (शेंगा)113000
ढेमसे142100
फ्लॉवर661000
गाजर121200
गवार15000
कैरी14000
काकडी60900
कांदा939850
कांदा पात22000
कारली192000
कोबी201000
कोथिंबिर321500
मका (कणीस)71000
मेथी भाजी411000
मुळा7900
पालक131250
शेवगा32000

भुसार माल

ज्वारी123180
मका751950
हरभरा254550

फळ

चिकु22000
द्राक्ष202500
लिंबू96000
लिंबू86600
पपई51500
रामफळ24000

नाशिक

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

भेंडी33600
गवार36200
काकडी33150
कांदा138710751
टोमॅटो41125
वांगी171260
चिंच37150

भुसार माल

बाजरी32805
गहू1132288
मका2912180
तांदूळ11651
हरभरा74655
कुलथी15105
तूर16805
सोयाबिन3375027

औरंगाबाद

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

आले143500
बटाटा1182950
भेंडी162850
दुधी भोपळा6900
चवळी (शेंगा)43250
ढेमसे121750
फ्लॉवर481150
गाजर1931150
गवार38500
कैरी542650
काकडी401400
कांदा1918505
कांदा6748850
कारली122300
कोबी52900

भुसार माल

बाजरी272500
गहू2642300
ज्वारी3223500
मका271875
हरभरा2424513
तूर457681
वाटाणा282000
ओवा49976
सोयाबिन204917
सुर्यफुल454300

फळ

चिकु312150
डाळींब48500
द्राक्ष2193250
कलिंगड132600
लिंबू79500
मोसंबी152850
पपई13950
पेरु8750
रामफळ182100
सफरचंद10913000
संत्री131700
खरबुज731250

पुणे

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

आले403250
बटाटा16001100
बीट181075
भेंडी1022500
दुधी भोपळा731500
चवळी (शेंगा)433500
फ्लॉवर2181250
गाजर2501750
गवार327500
घेवडा523250
काकडी702000
कांदा7501150
कारली663500
कोबी245400
लसूण604500
मका (कणीस)1800
ढोबळी मिरची1383000
शेवगा284000
दोडका (शिराळी)724000
सुरण52250
टोमॅटो3301250
तोंडली22500
मटार5252750
वालवड743000
वांगी96750
फरशी425500
मिरची (हिरवी)3956000
Poorva Spray
Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇