• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सर्वसामान्य शेतकरीदेखील करु शकतो हाय-टेक शेती ; जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांचा शेतकऱ्यांना सल्ला

जैन हिल्स कृषी महोत्सवाने हजारो शेतकऱ्यांना दिली नवी दिशा अन् आत्मविश्वास

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 11, 2024
in हॅपनिंग
0
सर्वसामान्य शेतकरीदेखील करु शकतो हाय-टेक शेती ; जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांचा शेतकऱ्यांना सल्ला
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवनवीन आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानासह हाय-टेक शेती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावी, ती त्यांना करता यावी, या हेतूने जैन हिल्स कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हाय-टेक शेती फक्त शिक्षित माणूस किंवा कंपन्याच करु शकतात असे नाही, तर सामान्य शेतकरी देखील करू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी पारंपारिक शेतीकडे लक्ष देतांना आधुनिक शेतीकडे देखील कल वाढवावा, असा सल्ला जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी दिला आहे.

जैन हिल्स कृषी महोत्सवाने हजारो शेतकऱ्यांना नवी दिशा दिली अन् त्यांच्यातील आत्मविश्वास जागवला. खरोखरच हाय-टेक शेतीचा हा नवा हुंकार नवी उमेद जागवणारा ठरलं

सुजलाम सुफलाम झालेल्या शहादा येथे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन | Agroworld Expo 2024 |

जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री भवरलाल जैन यांनी यांच्या जयंतीनिमित्त जळगाव-पाचोरा महामार्गावरील जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि.10 डिसेंबर 2023 ते 23 जानेवारी 2024 दरम्यान तब्बल 43 दिवसांपर्यंत सुरु असलेल्या या महोत्सवाला महाराष्ट्रासह देशभरातून शेतकर्‍यांनी हजेरी लावून अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.

शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळणे काळाची गरज
अजित जैन मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, वातावरणातील बदल आणि खडतर परिस्थितीतून शेती जात आहे किंवा करावी लागत आहे, या गोष्टी लक्षात ठेवता आपल्याला आधुनिक शेतीकडे वळावे लागेल. आधुनिक शेतीकडे वळत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञान याची जोड त्याबरोबरच दिली तर शेतीमधून आपण आपले उत्पन्न नक्की वाढवू शकू. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आधुनिक शेतीची कास धरावी लागेल. या शेतीतून आपल्याला नक्कीच शाश्वतता आणि आपले उत्पन्न या दोघांची खात्री मिळू शकेल. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावे. पारंपरिक शेतीकडे लक्ष देताना, त्याकडून थोडे वळण घेऊन आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी त्यांचा कल वाढवावा, हा संदेश मला आजच्या दिवशी देणे जास्त संयुक्तिक वाटते.
शेतीकडे उद्योग म्हणून पाहायला हवे
आपण बघतो की, शेतकरी शेती म्हटली की उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनच बघतो. नेमका हा विचार सीमित विचार होतो आणि तो त्याला थांबवतो. आपल्याला जर खरोखरच शेतीत प्रगती करायचे असेल तर व्यावसायिक म्हणून शेतीकडे बघावे लागेल. व्यवसाय म्हणून शेती करावी लागेल. व्यवसाय म्हटले की, आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागतील आणि त्या म्हणजे एक तर माझी इनपुट कॉस्ट काय असते, म्हणजे शेती करण्यासाठी लागणारा जो काही माझा खर्च आहे, तो कसा कमी होईल आणि खर्च कमी होणे आणि उत्पादन कसे मला वाढवून मिळेल, या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल.


व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्पन्नात नक्की वाढॉ
जर आपण शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून केली, तर आपल्याला ती शाश्वत करता येईल आणि शेतीमध्ये आपल्याला वाढीव उत्पन्न मिळेल. हा व्यावसायिक असा दृष्टिकोन आहे, म्हणून शेती करत असताना तिच्याकडे फक्त उदरनिर्वाहाचे साधन किंवा निव्वळ मी शेती करतोय, असा मर्यादित विचार न ठेवता त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातूनच जर बघितले गेले तर शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे नक्कीच वाढेल.

Ajeet Seeds

आपल्याला आधुनिक शेतीची कास धरावी लागेल…
आधुनिक शेतीकडे वळत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञान याची जोड त्याबरोबरच दिली तर शेतीमधून आपण आपले उत्पन्न नक्की वाढवू शकू. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आधुनिक शेतीची कास धरावी लागेल. या शेतीतून आपल्याला नक्कीच शाश्वतता आणि आपले उत्पन्न या दोघांची खात्री मिळू शकेल. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावे.

Nirmal Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • केंद्र सरकारतर्फे गौरव कृषी क्षेत्राचा ; भारतरत्न झाले हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन
  • राज्यात कापसाला काय मिळतोय भाव ? ; पहा आजचे कापूस बाजारभाव

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अजित जैनकृषी महोत्सवजैन हिल्स
Previous Post

केंद्र सरकारतर्फे गौरव कृषी क्षेत्राचा ; भारतरत्न झाले हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन

Next Post

बंदिस्त वातावरणात होईल केळीचे बंपर उत्पादन!

Next Post
बंदिस्त वातावरणात होईल केळीचे बंपर उत्पादन!

बंदिस्त वातावरणात होईल केळीचे बंपर उत्पादन!

ताज्या बातम्या

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish