Home बाजार भाव सध्या कांद्याला मिळतोय असा दर ; वाचा आजचे बाजारभाव

सध्या कांद्याला मिळतोय असा दर ; वाचा आजचे बाजारभाव

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दरावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. त्यातच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने भावात मोठी वाढ झाली आहे. कांद्याला देखील काही ठिकाणी चांगले दर मिळाल्याचे पाहावयास मिळत आहे. कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 3 हजार रुपये तर पुणे पिंपरी आणि मोशी बाजार समितीत 2200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

 

 

Agroworld Expo
अॅग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा

छत्रपती संभाजीनगर क्विंटल 2107 1450
खेड-चाकण क्विंटल 250 1800
पुणे क्विंटल 14314 1750
पुणे -पिंपरी क्विंटल 8 1900
पुणे-मोशी क्विंटल 438 1450

कारली

छत्रपती संभाजीनगर क्विंटल 18 2250
राहूरी क्विंटल 10 1500
खेड-चाकण नग 76 1500
राहता क्विंटल 6 1100

कोथिंबीर

खेड-चाकण नग 32500 1000
राहता नग 2550 20
पुणे नग 138280 12
पुणे -पिंपरी नग 1200 11

कोबी

खेड-चाकण क्विंटल 245 500
राहता क्विंटल 26 550
पुणे क्विंटल 736 750
पुणे -पिंपरी क्विंटल 10 950

 

 

Panchaganga Seeds

 

 

Ellora Natural Seeds

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇