Home बाजार भाव Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर

Cotton Rate

मुंबई : Cotton Rate… कापसाला आज सर्वाधिक भाव कोणत्या बाजार समितीत मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेऊया.. आज कापसाला सर्वाधिक भाव हा नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कापसाला 7 हजार 900 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7 हजार 950 रुपये मिळाला. तसेच सिंदी (सेलू) या कृषी बाजार समितीत कापसाला 7 हजार 630 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

मनवत40007600
भद्रावती6207280
आर्वी8357550
पारशिवनी7807500
कळमेश्वर16717300
उमरेड3837500
देउळगाव राजा30007400
वरोरा7217000
काटोल1217400
कोर्पना21667200
मंगरुळपीर2007500
वर्धा11207250
सिंदी(सेलू)19007630
नरखेड1807900
Planto
Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇