• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Combine Harvester Subsidy : या योजनेअंतर्गत मिळणार 11 लाखांचे अनुदान !

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
in शासकीय योजना
0
Combine Harvester Subsidy
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

Combine Harvester Subsidy : सध्या आपण मॉर्डन कृषी यंत्रणे बघत आहोत, त्यातलेच एक कम्बाईन हार्वेस्टर. हे एक कृषी यंत्र आहे जे शेतात धान्य काढणे, धान्य निवडणे, धान्याची छाटणी करून त्याला वेगळे करणे एकाच वेळी करत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचते.

कम्बाईन हार्वेस्टर हे पीक कापायचे काम करते. पीक कापल्यानंतर तुटलेल्या भागांपासून धान्य वेगळे करत असते. तसेच पिकासोबत आलेल्या कचऱ्याला वेगळे करत असते. कम्बाईन हार्वेस्टर पीक काढण्याचे काम वेगाने करते. पारंपारिक रीतीने पीक काढण्यासाठी अधिक वेळ लागत असतो. त्यासाठी शेतकऱ्याला अधिक खर्च आणि अधिक वेळही लागत असतो. मात्र, कम्बाईन हार्वेस्टरच्या मदतीने वेळ आणि खर्च कमी लागतो. कम्बाईन हार्वेस्टर एकाच वेळी पीक कापते, मांडणी करते आणि धान्य वेगळे करते. यामुळे वेगवेगळे कामही एकाच वेळी होतात, ज्यामुळे कामाची गती वाढते. या यंत्रामुळे पीक काढण्याच्या कामासाठी कमी मजुरांची आवश्यकता असते, ज्यामुळे खर्च देखील कमी होतो. या यंत्रामुळे कापणीची प्रक्रिया अतिशय पद्धतशीर आणि स्वच्छ होते. ज्यामुळे धान्याची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते.

फायदे
कम्बाईन हार्वेस्टरचा (Combine Harvester Subsidy) वापर केल्यामुळे पिकांचे नुकसान कमी प्रमाणात होते आणि उत्पादन अधिक मिळवता येते. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. कम्बाईन हार्वेस्टरचा वापर जास्त करून गहू, भात, मका, सोयाबीन आणि अन्य पिकांमध्ये केला जातो. हे यंत्र पीक काढण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वेळ वाचवते आणि कामाची गती वाढवते.

Planto Krushitantra

यंत्र खरेदी
कम्बाईन हार्वेस्टरची किंमत विविध गोष्टींवर अवलंबून असते. जसे की ब्रँड, क्षमता, मॉडेल, आणि तंत्रज्ञान. साधारणपणे, कम्बाईन हार्वेस्टरची किंमत ₹15 लाख ते ₹35 लाख किंवा त्याहून अधिक असू शकते. एखाद्या विशेष ब्रँडची किंवा विशिष्ट प्रकारची कम्बाईन हार्वेस्टर घेत असल्यास त्याची किंमत स्थानिक डीलर्स किंवा विक्रेत्यांकडून अधिक स्पष्ट माहिती मिळवून तपासू शकता.

Combine Harvester Subsidy : 11 लाखांचे अनुदान
भारत सरकार शेतकऱ्यांना कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी सबसिडी प्रदान करते. हार्वेस्टर सबसिडी योजनेच्या माध्यमातून कम्बाईन हार्वेस्टरसाठी सरकारकडून जास्तीत जास्त 50 टक्के अनुदान 11 लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये दिले जाते. या हार्वेस्टरसाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर तुम्हाला अर्ज करता येईल. आवश्यक कागदपत्रे, जसे की आधारकार्ड, बँक पासबुक, जमिनीचा ७/१२ व ८अ उतारा, जातीचा दाखला (जात प्रवर्गातून अर्ज करीत असल्यास), पॅनकार्ड, स्वयंघोषणापत्र, शेतकरी करारनामा, कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, जीएसटी बिल, इत्यादी सादर करावी लागतात. शेतकऱ्यांनी कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी सबसिडीचे अर्ज भरल्यानंतर, हा अर्ज मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे पाठवला जातो. तसेच या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Jain Irrigation

सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

(अनेकदा शासकीय योजना सुधारित केल्या जातात, अनुदान नियम व टक्केवारीतही बदल होतात. त्यामुळे, ताज्या व अपडेटेड अधिक माहिती साठी तसेच मार्गदर्शक सुचनासाठी नजीकच्या महाराष्ट्र शासन कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.)

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • Farmer ID : फार्मर आयडी नसल्यास या योजनांचा मिळणार नाही लाभ
  • प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना ; जाणून घ्या.. फायदे आणि अर्ज प्रक्रिया

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अनुदानकम्बाईन हार्वेस्टर
Previous Post

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

Next Post

शहरी जीवनात हरित सौंदर्य जपणाऱ्या जुईली कलभंडे

Next Post
शहरी जीवनात हरित सौंदर्य जपणाऱ्या जुईली कलभंडे

शहरी जीवनात हरित सौंदर्य जपणाऱ्या जुईली कलभंडे

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.