• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शिमला मिरचीने आणला जिवनात गोडवा

हर्षी येथील कृष्णा आगळे घेतायेत एकरी दोन लाखांचे उत्पन्न

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 14, 2023
in यशोगाथा
0
शिमला मिरची
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगर : कृषी क्षेत्रात सध्या आशादायक चित्र पहावयास मिळत आहे. ते म्हणजे उच्च शिक्षित तरुणांचा शेतीकडे वाढता कल. आजचा उच्च शिक्षित तरुण आपले कौशल्य, शिक्षणाचा वापर करुन शेतात नवनवीन प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेत आहेत. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील हर्षी येथील कृष्णा आगळे या उच्च शिक्षित शेतकर्‍याने देखील आपल्या शेतात एक यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी शासकीय योजनेतून शेड नेट हाऊस उभारुन 40 गुंठे जमिनीमध्ये शिमला मिरचीची लागवड केली आहे. आज ते एकरी 2 लाखांंचे उत्पन्न घेत असून शिमला मिरचीने त्यांच्या जिवनात गोडवा आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील हर्षी गावात कृष्णा आगळे हे कुटूंबासह वास्तव्यास असून त्यांच्याकडे 10 एकर शेती आहे. त्यांचे शिक्षण बी.ए पर्यंत झालेले असतांनाही त्यांनी शेती करण्यालाच प्राधान्य दिले. शेती कामामध्ये त्यांची पत्नी जयश्री आगळे व आई-वडील यांची मोठी मदत होत असते. आगळे सांगतात की, गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीचा सामना करतोय. आधीच पिकांना योग्य भाव मिळत नाही आणि त्यातच अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

Ajeet Seeds

पारंपारिक पिकाला फाटा

आगळे यांच्या शेतातील बोअरवेल, विहीरीला अल्पप्रमाणात पाणी होते. त्यामुळे पाण्याअभावी उत्पन्न खूपच कमी होत होते. गेल्या काही वर्षांपासून पावसाची देखील अनियमितता असल्याने उत्पादन खर्च जास्त होवून उत्पन्न कमी होत होते. यावर रडत बसण्यापेक्षा शेतात काही तरी नविन प्रयोग करण्याचा विचार आगळे यांनी केला व शिमला मिरची लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी सर्वात आधी कृष्णा यांनी शासकीय योजनांची माहिती घेतली. त्यानंतर शिमला मिरची लावण्यासाठी कृषी विभागाकडे 40 गुंठे जमिनीवर ग्रीन शेडनेट हाऊस उभारण्यासाठी पाठपुरावा केला व शेडनेट उभे केले. या शेड हाऊसमध्ये त्यांनी शिमला मिरचीची 8 हजार रोपे आणून लावली.

राज्यासह परराज्यात मिरचीची विक्री

शिमला मिरचीची लागवड केल्यानंतर काही महिन्यापासून उत्पादन निघण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता महिन्याकाठी एक लाख रुपये मिळाले आहेत. कृष्णा यांचा शेतमाल हा पुणे, परभणी, नांदेड, हिंगोली यासह सुरतच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. आगामी काळात 18 ते 20 टन उत्पादन अपेक्षित असल्याचे ते सांगतात.

Sunshine Power House of Nutrients

सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न

कृष्णा यांना शिमला मिरचीचे दीड लाख रुपयेपेक्षा अधिकचे उत्पन्न आतापर्यंत प्राप्त झाले आहे. आता मिळत असलेला दर कायम राहिला किंवा त्यापेक्षा दर काही प्रमाणात कमीही झाला तरी एक एकर क्षेत्रातून सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न यातून मिळणार असल्याचे कृष्णा आगळे सांगतात.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • इंजिनिअर ब्रदर्स नोकरी सोडून रमले शेतीत
  • मायक्रोग्रीनच्या शेतीतून महिन्याला 80 हजाराची कमाई

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: छत्रपती संभाजीनगरजयश्री आगळेशिमला मिरची
Previous Post

मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 4-5 दिवस कोकणात जोरदार, राज्यात मध्यम, तर खान्देशात चांगल्या पावसाची शक्यता

Next Post

कापसाचे खत व्यवस्थापन

Next Post
कापसाचे खत व्यवस्थापन

कापसाचे खत व्यवस्थापन

ताज्या बातम्या

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2025
0

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग; 100 रुपये किलोने विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2025
0

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 15, 2025
0

नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन : ₹75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 13, 2025
0

बायो फर्टीलायझर मार्केट

बायो फर्टीलायझर (Bio fertilizer) मार्केट 10 वर्षात तिप्पट वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 12, 2025
0

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 11, 2025
0

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम: एका महिन्यात 45,911 पंप बसवण्यापलीकडच्या 5 आश्चर्यकारक गोष्टी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 10, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish