• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Bhendi van : भेंडी लागवडीसाठी आहेत हे सर्वोत्तम वाण ; देतील भरघोस उत्पादन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 28, 2022
in तंत्रज्ञान / हायटेक
0
Bhendi van
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : Bhendi van… भारतातील जवळजवळ सर्वच राज्यात भेंडी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भेंडीची लागवड होते. भेंडीला वर्षभर बाजारात चांगली मागणी असल्यामुळे या पिकापासून चांगले उत्पन्न मिळवता येते.

भेंडी ही औषधी गुणांनी युक्त आहे. भेंडी मध्ये अ, ब, क इत्यादी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असून फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम व सल्फर सारखी खनिज द्रव्ये ही भरपूर आहेत. आज आपण उपयुक्त अशा या भेंडीच्या महत्त्वाच्या व महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेल्या काही वाणाची माहिती घेणार आहोत.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 🌱
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

भेंडीचे चांगले उत्पादनक्षम सर्वात्तम वाण

फुले विमुक्ता : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे या ठिकाणाहून हा वाण विकसित करण्यात आला. हा भेंडीचा वाण लवकर काढणीस येणारा वाण आहे. जर फुले विमुक्त जातीच्या भेंडीची लागवड केली तर हेक्‍टरी 200 क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळणे शक्य आहे.

NIrmal Seeds

या जातीपासून मिळणारी भेंडी ही दर्जेदार असते व तिची प्रत देखील चांगली असते. महत्वाचे म्हणजे व्हायरस रोगास ही जात प्रतिकारक असून या रोगास बळी पडत नाही. या जातीची भेंडी हिरवी, सरळ व आकर्षक असते व बाजारभाव देखील चांगला मिळतो.

फुले उत्कर्षा : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून सन 2003 मध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली असून शेतकरी बांधवांसाठी भेंडी लागवडीस खूप चांगला असा हा वाण आहे. या जातीपासून मिळणारी भेंडी हिरवी, सरळ व आकर्षक असते तसेच लांबीला आठ ते दहा सेंटीमीटर व निमुळती असते.

फुले उत्कर्षा जात ही हळद्या रोगास कमी प्रमाणात बळी पडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका हेक्टर मध्ये सरासरी 150 ते 200 क्विंटल पर्यंत उत्पादन या जातीपासून मिळू शकते. ही भेंडीची जात खरीप व उन्हाळी लागवडीसाठी योग्य आहे.

Ajeet Seeds

परभणी क्रांती : भेंडीची ही जात देखील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची असून ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली असून भेंडीच्या पुसा सावनी जातीपेक्षा कणखर व केवडा या विषाणूजन्य रोगाला अधिक प्रमाणात प्रतिकारक अशी जात आहे. परभणी क्रांती जातीची भेंडी लवकर काढणीस येते. म्हणजे एकंदरीत लागवडीपासून 50 ते 55 दिवसात भेंडी तोडणीला येते.

या जातीची भेंडी कोवळी, हिरवी व आकाराने निमुळती आणि लांबीने सात ते दहा सेंटीमीटर असते. परंतु साठवणुकीत लवकर नरम अर्थात मऊ पडते. परभणी क्रांती जातीपासून हेक्‍टरी सरासरी 120 ते 140 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Onion crop management : कांदा पिकाच्या लागवडीनंतर असे करा व्यवस्थापन
  • pik karj : आता शेतकर्‍यांना सहज मिळणार पिक कर्ज ; वाचा सविस्तर बातमी

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उत्पादनभेंडी लागवडभेंडी वाणमराठवाडा कृषी विद्यापीठ
Previous Post

Onion crop management : कांदा पिकाच्या लागवडीनंतर असे करा व्यवस्थापन

Next Post

Yashogatha (Success Story) : कोटाच्या 21 वर्षीय पठ्ठ्याची कमाल ; मातीचा वापर न करता केली ऑयस्टर मशरूमची शेती

Next Post
Yashogatha (Success Story)

Yashogatha (Success Story) : कोटाच्या 21 वर्षीय पठ्ठ्याची कमाल ; मातीचा वापर न करता केली ऑयस्टर मशरूमची शेती

ताज्या बातम्या

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish