• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Bayer BLF : बायर येत्या 2 वर्षात महाराष्ट्रातील जाळे मजबूत करणार; देशातील 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत कृषी सेवा पोहोचवणार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 30, 2023
in इतर, हॅपनिंग
0
Bayer BLF
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : बायर क्रॉपसायन्स या आघाडीच्या जर्मन ॲग्रीटेक कंपनीने येत्या 2 वर्षात महाराष्ट्रासह मध्य व पूर्व भारतातील जाळे मजबूत करण्याचे ठरविले आहे. Bayer BLF (बेटर लाईफ फार्मिंग) म्हणजेच “सर्वोत्तम जीवनास पूरक शेती”च्या माध्यमातून 2025 पर्यंत देशातील 20 लाख छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी सेवा पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट्य आहे.

बायरने 2018 मध्ये “बीएलएफ” योजना राबवायला सुरुवात केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन आणि पीक सल्ल्याबरोबरच वित्तसहाय्य केले जाते. याशिवाय, सर्वोत्तम कृषी पद्धतीबाबत मार्गदर्शन केले जाते. सध्या 1,700 केंद्रांच्या माध्यमातून भारतात सहा लाख शेतकरी “बायर बीएलएफ”चा लाभ घेत असल्याची माहिती कंपनीचे सीईओ दुराईस्वामी नारायण यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला दिली. बीएलएफ केंद्रे तांदूळ, बाजरी, मका यासह विविध पिके व भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकर्‍यांना या शेतमालाचे एकत्रीकरण आणि मार्केटिंगसाठी सहाय्य प्रदान करतात.

बायर क्रॉपसायन्सने 2025 पर्यंत देशातील 20 लाख छोट्या व अल्पभूधारक शेतकर्‍यांना बीएलएफ उपक्रमाअंतर्गत आणण्याची योजना आखली आहे. उत्तम जीवन शेती (BLF) कार्यक्रमात विविध शेती सेवांचा समावेश आहे. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, अॅक्सिस बँक, नेटाफिम, यारा, देहात, अॅग्री बझार आणि बिग बास्केट या कंपन्या आणि कर्ज पुरवठादारांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना सक्षम केले जाईल.

Sunshine Power House of Nutrients

बड्या कंपन्यांशी भागीदारी, शेतमालाला चांगला भाव

विक्रीतील जोखीम कमी करण्यासह शेतकर्‍यांना शेतमालास चांगला भाव मिळवून देण्यासाठी बायर सहकार्य करत आहे. कंपनी लहान शेतकर्‍यांना तसेच छोट्या समूहांना शेतमाल खरेदी करणार्‍या कंपन्यांशी थेट जोडत आहे. त्यामुळे उत्पादनाची चांगली किंमत मिळून शेतकरी सक्षम होत आहेत.

बायरने शेतकरी, प्रोसेसर, व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांसह अनेक पातळ्यांवर भागीदारी केली आहे. सध्या रिलायन्स फ्रेश, एलटी फूड्स , आयटीसी , नेस्ले , मॅक केन, पेप्सिको, ग्रीनयार्ड, मदर डेअरी, बिग बास्केट, यासह आघाडीच्या कॉर्पोरेट्स तसेच फॉर्च्युन राईस, पुरंदर हाईलँड्स आणि सह्याद्री अशा अनेक शेतकरी उत्पादक संघटनांशी (FPO) हातमिळवणी केली आहे.

Food Chain PartnerShip मधून शेतकऱ्यांना मदत

कृषी पिकांच्या देशांतर्गत पोषण गरजांची पूर्तता करणे, हा बायर बीएलएफ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यातून जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी, भागीदारांना उत्पादन वाढ आणि निर्यातयोग्य उत्पादनासाठी बायर मदत करत असल्याचे सीईओ नारायण यांनी सांगितले.

कंपनीने सध्या ‘फूड चेन पार्टनरशिप’ उपक्रमांतर्गत सुमारे 70 आघाडीच्या खाद्य कंपन्यांशी सहकार्य करार केले आहेत. सध्या या कंपन्यांना आवश्यक फळे, भाजीपाला आणि इतर पिकांचे उत्पादन घेण्यासाठी तसेच निर्यात वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या शेती पद्धती वापरण्यास सक्षम केले जात आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुनरुत्पादक शेतीद्वारे मदत केली जात आहे.


Bayer BLF : Better Life Farming 1,700 केंद्रे सध्या कार्यरत

बायर बीएलएफ केंद्रे ग्रामीण कृषी-उद्योजकांद्वारे चालवली जात आहेत. प्रत्येक केंद्रातून 500 ते 1,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सेवा पुरवली जाते. चार ते पाच केंद्रांच्या क्लस्टर्समध्ये असलेल्या मॉडेल फार्मद्वारे शेतकर्‍यांना संपूर्ण तंत्रज्ञान दाखवले जाते. त्यासाठी कृषीशास्त्रज्ञांचीही मदत घेतली जाते.

सध्या उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 1,700 Better Life Farming केंद्रे कार्यरत आहेत. आता देशाच्या मध्य आणि पूर्वेकडील भागात उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. त्यातून या भागातील छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठी मदत होऊ शकेल..

जागतिक स्थिरता उपक्रमाचा एक भाग म्हणून बायरने 2030 पर्यंत विकसनशील देशांतील एक कोटींहून अधिक छोट्या व अल्पभूधारक शेतकर्‍यांना सक्षम करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • आजचा पाऊस : राज्यातील तीन जिल्ह्यात ऑरेंज, तर 4 जिल्ह्यात IMD चा Yellow Alert
  • देशातील पहिल्या सरकारी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची घोषणा Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अल्पभूधारक शेतकरीकृषीफूड चेन पार्टनरशिपबायर क्रॉपसायन्स
Previous Post

फक्त 10,000 रुपयात सुरू करा केळी पावडरचा व्यवसाय; भन्नाट Agri Business Idea ज्यातून करू शकाल बंपर कमाई

Next Post

जुलैमध्ये देशभरात मान्सून सरासरी गाठणार – IMD ने जाहीर केला महिनाभराचा अंदाज

Next Post
IMD

जुलैमध्ये देशभरात मान्सून सरासरी गाठणार - IMD ने जाहीर केला महिनाभराचा अंदाज

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.