मुंबई : Banana Rate… देशात जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून कोणत्या बाजार समित्यांमध्ये केळीला किती भाव मिळाला ?, केळीची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे जाणून घेणार आहोत. मंगळवार (दि. 3 एप्रिल) रोजी केळीची सर्वाधिक आवक ही यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. याठिकाणी केळीला 2650 दर मिळाला तर 8660 क्विंटल आवक झाली. तसेच सर्वाधिक दर हा पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला.