टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

केंद्र सरकारकडून अगदी स्वस्तात मिळतोय “भारत राईस”

नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन आणि रिटेल चेन केंद्रीय भंडार यांच्यामार्फत भारत तांदूळ 5 किलो आणि...

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; 100 धरणे कोरडीठाक!

विभागातील 100 लघु प्रकल्प कोरडेठाक पडले असून, 269 प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. त्यामुळे अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला गेला...

नंदुरबार जिल्हा लवकरच 100% सिंचनक्षम; सातपुडा पहाडात बोगदा खणून आणणार नर्मदेचे पाणी!

"सातपुडा पहाडात बोगदा खणून जिल्ह्याशेजारून वाहणाऱ्या नर्मदा नदीचे पाणी जिल्ह्यात आणू," अशी महत्त्वपूर्ण घोषणा नंदुरबारच्या खासदार हिनाताई गावित यांनी शहादा...

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योग्य दिशा – आमदार राजेश पाडवी

शहादा - आमदार पाडवी यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवार, 23 फेब्रुवारीपासून प्रेस मारुती मैदान, शहादा येथे...

मराठा समाजासाठी महत्वाचे जीआर डाउनलोड करा

ॲग्रोवर्ल्ड आपणासाठी सर्व शासकीय परिपत्रके आपल्या सोयीसाठी एकाच ठिकाणी देत आहे, सर्व बांधवांना पाठवा. मराठा जात प्रमाणपत्र, मराठा कुणबी, मराठा...

खुशखबर… आता साठवणुकीत कांदा खराब होण्याची कटकटच मिटली; काय आहे BARC, ‘इन्फ्राकूल’चे नवीन तंत्रज्ञान? जाणून घ्या 12 ते 15 जानेवारीदरम्यान ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी प्रदर्शनात

खुशखबर… आता साठवणुकीत कांदा खराब होण्याची कटकटच मिटली; काय आहे BARC, ‘इन्फ्राकूल’चे नवीन तंत्रज्ञान? जाणून घ्या 12 ते 15 जानेवारीदरम्यान ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी प्रदर्शनात

कांदा 8 महिने फ्रेश ठेवणारे इन्फ्राकूल, भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे तंत्र जाणून घ्या पिंपळगाव बसवंत ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात. जेव्हा...

केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या कारकिर्दीत मार्गी लागतोय नाशिकसाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प

जानेवारी 2024 मधील नाशिक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निफाडमधील महत्त्वाकांक्षी, निर्यातक्षम ड्राय पोर्ट प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेणार आहेत. या...

जबरदस्त! एकाच शेतकरी कुटुंबात तब्बल 11 आयएएस-आयपीएस अधिकारी

आजोबांनी पाहिलेल्या स्वप्नामुळे, जिद्दीने त्या ध्येयाचा पाठलाग करत राहिल्यामुळे, काळ्या मातीत पिढ्या न पिढ्या राबलेले, अशिक्षित कुटुंब आता भारतीय प्रशासन...

भारतीय सहकारी संस्थेने AI निर्मित व्हिडिओ बातमीपत्राने केले नववर्षाचे स्वागत

अमित शाह यांच्या नेतृत्त्वातील इंडियन को-ऑपरेटिव्ह म्हणजेच भारतीय सहकारी संस्थेने AI निर्मित व्हिडिओ बातमीपत्राने नववर्षाचे स्वागत केले आहे.

Page 47 of 159 1 46 47 48 159

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर