टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

लम्पी रोग

गाई, म्हशीमध्ये होणाऱ्या “लम्पी स्कीन” रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता सतर्कता बाळगावी

मुंबई : गाई, म्हशीमध्ये होणाऱ्या "लम्पी स्कीन" या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता पशुपालकांनी काळजी घ्यावी व सतर्कता बाळगावी,असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने...

भात शेती

भात शेतीवर कीड रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मुंबई : सद्य:स्थितीमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या वातावरणातील बदलामुळे काही...

कापूस टंचाई

पाकिस्तानातील पूर, टेक्सासमधील दुष्काळ आणि शिनजियांगमधील लॉकडाऊनने जगभरात कापूस टंचाई

वॉशिंग्टन : कापूस टंचाई ... यंदा कापसावर जागतिक संकट ओढवले आहे. हवामानातील गंभीर बदल, नैसर्गिक आपत्ती, कोविड साथीचा अजूनही जारी...

द्वारका हे नवव्या शतकापासूनचे धार्मिक स्थळ
Cotton Rate 2022 – शेतकऱ्याला 10 हजारांच्या वर भाव मिळू लागताच ‘सेबी’कडून कमोडिटी बाजारात कापूस व्यवहारांना महिनाभराची स्थगिती ; कापूस विक्रीची घाई करू नका
मान्सूनचा मुक्काम लांबला

Good News : मान्सूनचा मुक्काम लांबला; 17 सप्टेंबरपर्यंत तरी परतीची अजून चिन्हे नाहीत – आयएमडी

नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मोसमी पावसाचा, म्हणजेच मान्सूनचा मुक्काम लांबला आहे. अजून परतीचा पाऊस (रिटर्न मान्सून) सुरू होण्याची कोणतीही...

मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भ, मराठवाड्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; “या” 10 जिल्ह्यांत आयएमडीने जारी केला यलो ॲलर्ट

पुणे : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजीही राज्यात पावसाचे भाकीत केले आहे. त्यानुसार, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना? ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

जळगाव : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना... शेतामध्ये काम करीत असताना अपघात होण्याचा धोका हा कायम असतो. अंगावर वीज...

कृषी मूल्य आयोगा

कृषी मूल्य आयोगाला बळ देणारे प्रख्यात भारतीय कृषी अर्थतज्ज्ञ, पद्मभूषण अभिजित सेन यांचे निधन

नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील प्रमुख तज्ञांपैकी एक, अभिजित सेन यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते 72 वर्षांचे होते....

लम्पी स्कीन

पशुधनावरील लम्पी स्कीन व्हायरसची साथ आली महाराष्ट्रात, राज्यातील पहिला मृत्यू पुणे जिल्ह्यात ; “ॲग्रोवर्ल्ड”ने महिनाभरापूर्वी केले होते खबरदार

पुणे : पशुधनावरील लम्पी स्कीन व्हायरसची साथ महाराष्ट्रात आली आहे. राज्यातील पहिला मृत्यू पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झाला आहे. त्यानंतर...

Page 105 of 147 1 104 105 106 147

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर