टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

शेतकऱ्यांनो, पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी करताना काळजी घ्या

शेतकऱ्यांनो, पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी करताना काळजी घ्या… अन्यथा उद्भभवू शकते मोठे संकट!

नाशिक - शेतकऱ्यांनो, पेस्टीसाईड, फर्टीलायझर फवारणी करताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्या कुटुंबावर भयंकर संकट कोसळू शकते. काय आहे हा धोका?...

गोव्यातील शेतकरी करतात मगरीची पूजा

गोव्यातील शेतकरी करतात मगरीची पूजा!

गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे नव्हे. तर त्याही पलिकडे जाऊन गोव्याची एक वेगळी ओळख सांगते येते. नैसर्गिक सौंदर्य, विपुल वन्यजीव आणि...

मशरूम शेती

मशरूम शेती शेतकऱ्यांसाठी उद्योगाची नवी संधी!

काही वर्षांत मशरूम शेती ही एक अत्यंत किफायतशीर व्यवसाय संधी म्हणून उदयास आली आहे. विशेषत: भारतासारख्या देशांमध्ये जिथे ती उत्पन्नाचा...

पीएम-किसान योजनेच्या 6,000 पेन्शन लाभात कोणतीही वाढ

पीएम-किसान योजनेच्या 6,000 पेन्शन लाभात कोणतीही वाढ नाही; तेलबियांमध्ये ‘आत्मनिर्भरता’ योजना पुन्हा सुरू

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये पीएम-किसान योजनेच्या 6,000 पेन्शन लाभात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, केंद्र सरकारने तेलबियांमध्ये 'आत्मनिर्भरता' योजना...

पीएम फसल विमा

केंद्रीय अर्थसंकल्प : पीएम फसल विमा योजनेअंतर्गत 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा

पीएम फसल विमा योजनेअंतर्गत (PMFBY) 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...

पीएम किसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा – निर्मला सीतारामन

पीएम किसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा – निर्मला सीतारामन

पीएम किसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024...

अर्थसंकल्प 2024

अर्थसंकल्प 2024 : शेतीसाठी सर्वात कमी तरतूद; संरक्षणासाठी सर्वात जास्त निधी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024 गुरुवारी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेतीसाठी सर्वात...

कापसाचे भाव वाढणार का ? ; वाचा आजचे बाजारभाव

कापसाचे भाव वाढणार का ? ; वाचा आजचे बाजारभाव

पुणे : मागील दोन दिवसांपासून कापूस दरात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कापसाला सात हजार...

भुईमूग

उन्हाळी भुईमूग लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

भुईमूग हे तीनही हंगामात घेतले जाणारे तेलबिया पिक आहे. उन्हाळ्यात तुलेनेने कमी क्षेत्र असूनही या कालावधीत असणारे निरभ्र आकाश व...

द्राक्ष पीक लागवडपूर्व तयारी, माती-पाणी परीक्षण अन् लागवडीची दिशा

द्राक्ष पीक लागवडपूर्व तयारी, माती-पाणी परीक्षण अन् लागवडीची दिशा

द्राक्ष पिकासाठी लागवडपूर्व माती व पाणी परीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या जमिनीमध्ये द्राक्ष लागवड करणार आहोत, तेथील मातीमध्ये मुख्य व...

Page 14 of 39 1 13 14 15 39

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर