Home बाजार भाव सध्या कापसाला मिळतोय असा भाव ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

सध्या कापसाला मिळतोय असा भाव ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

कापसा

मुंबई : रोजचे बाजारभाव जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असून कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहे. आज मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत ७८५० रुपये दर मिळाला असून ४२५५ क्विंटल आवक झाली. तसेच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ७६०० रुपये दर मिळाला. चला तर मग जाणून घेवूया आजचे कापसाचे दर..

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (27/4/2023)

मनवत 4255 7850
जळगाव 7600
26/4/2023
सावनेर 1900 7650
मनवत 4210 7850
सेलु 3148 7840
किनवट 38 7450
भद्रावती 52 7400
वडवणी 60 7600
कळमेश्वर 1757 7750
उमरेड 842 7550
देउळगाव राजा 3000 7600
वरोरा 1057 6900
वरोरा-माढेली 354 7450
वरोरा-खांबाडा 200 7600
किल्ले धारुर 2227 7700
काटोल 151 7550
कोर्पना 1047 7300
सिंदी(सेलू) 2350 7905
बारामती 27 7200
हिंगणघाट 4522 7520
यावल 21 7530
सोनपेठ 220 7800
भिवापूर 400 7625
Planto
Legend Irrigation

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇