एक ड्रोन एका दिवसात किती एकर क्षेत्रावर फवारणी करू शकतो..?? ड्रोन फवारणीचे नेमके फायदे काय..?? ड्रोनने फवारणी करत असताना मध्येच इलेक्ट्रिक तार, खांब, झाड किंवा पक्षी आल्यास अडथळा निर्माण होतो का..?? फवारणीसाठी किती लिटर क्षमतेची टाकी वापरली जाते..?? बॅटरी किती वेळ चालते..?? ड्रोनवर दहा लाखांपर्यंत सरकार अनुदान देत आहे, हे खरे आहे का..?? अनुदानासाठी लाभार्थी कोण कोण ठरू शकतो..?? अर्ज कुठे व कसा करायचा..?? अनुदान प्राप्त लाभार्थ्याला ड्रोनचे ट्रेनिंग कसे व कुठे मिळेल..?? ट्रॅक्टर, थ्रेशरप्रमाणेच ड्रोन भाडेतत्त्वाने देऊन गावागावात अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.. ड्रोनशी निगडित या व अशाच विविध प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी अवश्य भेट द्या…
तेव्हा तारीख व ठिकाण विसरू नका.. 200 हून अधिक स्टॉल्स…
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन – 10 ते 13 फेब्रुवारी 2023 @ प्रेस मारुती मैदान, शहादा
अधिक माहितीसाठी संपर्क –
9130091621 / 22 / 23 / 24 / 25
स्टॉल्स बुकिंगसाठी संपर्क –
9130091623 – नाशिक – योगिता
9130091624 – खान्देश – किरण
9130091625 – विदर्भ – प्रकाश
9130091633 – पुणे – वंदना
9175050178 – औरंगाबाद – हर्षला
https://www.eagroworld.in