• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शहादा येथील मारुती प्रेस मैदानावर 10 ते 13 फेब्रुवारी अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन..

पिकांवर फवारणी करणारे ड्रोन व रोबोट तसेच सोलर फार्मिंग ठरणार प्रमुख आकर्षण.. 250 हून अधिक स्टॉल्स.. प्रदर्शन मोफत

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2023
in कृषीप्रदर्शन
0
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

पहिल्याच दिवशी प्रदर्शनास भेट देणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना निर्मल सीड्स व ओम गायत्री नर्सरीतर्फे सॅम्पल भाजीपाला व कांदा सॅम्पल बियाणे मोफत.. तसेच देवगड हापूस मँगो पल्प, अस्सल इंद्रायणी तांदूळ व द्राक्ष महोत्सवासह चर्चासत्रांचीही मेजवानी..

शहादा : कृषी विस्तार क्षेत्रात गेल्या आठ वर्षांपासून कार्य करणाऱ्या अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे 10 ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहाद्यातील प्रेस मारुती मैदानावर आयोजित या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात 250 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सर्वांसाठी मोफत..

प्रदर्शनात काय पहाणार..??

मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारे, सोलर फार्मिंग / सोलर पंप, शाश्वत उत्पन्नासाठी करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली…

 

Tags: अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनड्रोनरोबोटशहादासोलर फार्मिंग
Previous Post

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात पिकांवरील फवारणी करणाऱ्या ड्रोनचे प्रात्यक्षिक

Next Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.